भारत पेट्रोलियममध्ये 154 पदांची भरती; डिप्लोमा उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज सुरू!
भारत पेट्रोलियम मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत पेट्रोलियम मध्ये प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल) अशा विविध पदांसाठी (BPCL Bharti 2026) 154 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भारत पेट्रोलियम भरती 2026 – BPCL Bharti 2026 :
जाहिरात क्र.: BPCL.HR.ER.03.NMGT.RECT
एकूण : 154 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | प्रोसेस टेक्निशियन (केमिकल) | 60 |
| 2 | प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल) | 64 |
| 3 | टेक्निशियन/ऑपरेटर (मेकॅनिकल) | 13 |
| 4 | टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) | 17 |
| एकूण | 154 |
शैक्षणिक पात्रता: [Gen/OBC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]
- पद क्र.1: (i) केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2: (i) केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.3: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (इंडस्ट्रियल कंट्रोल) डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई & कोची
फी : Gen/OBC/EWS: ₹590/- [SC/ST/PWD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑगस्ट 2026
परीक्षा: सप्टेंबर 2026
जाहिरात (BPCL Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for BPCL Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही भारत पेट्रोलियम मध्ये (BPCL Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
- युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 395 जागांसाठी भरती
- नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. असिस्टंट भरती 2026
- NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 114 जागांसाठी भरती
- DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

