कल्याणकारी निधीमधून युध्दविधवा/विधवा/माजी सैनिक/अवलंबित यांना आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु !
माजी सैनिक, माजी सैनिक विधवा या सर्वांनी यापूर्वी महापोर्टलवर रजिस्ट्रेशन केले नसेल तर त्यांनी संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करून घेणे अनिवार्य आहे.
Read More