कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभाग

वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनासरकारी योजना

‘डिजिटल क्रॉप सर्व्हे’ हे सुधारित ई-पीक पाहणी व्हर्जन -३ ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

शेतकरी मित्रहो, पीक पाहणी करणे झाले अधिक सोपे व सहज ते पण आपल्याच मोबाईल द्वारे, महाराष्ट्र शासनाच्या ई-पीक पाहणी ॲप

Read More
वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनासरकारी योजना

समुद्रमार्गे वाहतुक अनुदान योजना : शेत मालाच्या वाहतुकीसाठी 50,000/- प्रति कंटेनर अनुदान !

कृषि मालाच्या निर्यातीकरीता नव्याने खुल्या झालेल्या देशाकरीता समुद्रमार्गे वाहतुकीसाठी रु. 50,000/- प्रति कंटेनर अनुदान देणेबाबत योजना. काही देशांचे अंतर भारतापासुन

Read More
सरकारी योजनाकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागवृत्त विशेष

Phule Amrutkal App : मोबाईलवर पशुसल्ला मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे फुले अमृतकाळ ॲप डाउनलोड करा !

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्यावतीने विकसित करण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या ‘फुले अमृतकाळ’

Read More
वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनासरकारी योजना

फळ व धान्य महोत्सव अनुदान योजना : फळे-धान्य महोत्सव भरवा, अनुदान मिळवा!

ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या फळे आणि धान्य महोत्सव भरवतील अशा शेतकऱ्यांसाठी पणन मंडळाकडून अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे. आंबा, संत्रा,

Read More
सरकारी कामेकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनावृत्त विशेषसरकारी योजना

भारत सरकारच्या “राष्ट्रीय कृषी बाजार – eNAM” अ‍ॅप व पोर्टल वर अशी करा कृषी उत्पादनांची ऑनलाइन खरेदी – विक्री !

नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट किंवा ई-नाम (eNAM) हा भारतातील कृषी उत्पादनासाठीचा ऑनलाइन खरेदी – विक्री पोर्टल आहे. ही पोर्टल शेतकरी, व्यापारी

Read More
सरकारी योजनाउद्योग उर्जा व कामगार विभागकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

कुसुम सोलर पंपाचे दर, कंपनी संपर्क व लाभार्थी यादी पहा ऑनलाईन !

केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाकृषि ऊर्जा अभियान–प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत सौर पंपांची योजना सुरु असून, यासाठी केंद्र शासनाकडून कुसुम सोलर

Read More
कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

खरीप हंगाम सन 2024 करीता युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा (Buffer Stock) करुन ठेवणेबाबत

राज्यामध्ये खरीप हंगामात जून, जुलै व ऑगस्ट या कालावधीमध्ये शेतकऱ्यांकडून खताची मागणी, खरेदी व प्रत्यक्ष वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो.

Read More
वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागनोकरी भरतीपरिक्षेचा निकाल

कृषी सेवक भरती निकाल सर्वसाधारण गुणवत्ता यादी PDF फाईल डाउनलोड करा !

विभागीय कृषि सहसंचालक महाराष्ट्र राज्य विविध विभागातील कृषी सेवक संवर्गाची सरळसेवा जाहिराती नुसार आयबीपीएस संस्थेकडुन कृषी सेवक पदाचे निकालपत्र व

Read More
सरकारी योजनाकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत थकीत अनुदान येणार लाभार्थ्यांच्या खात्यात !

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकन्यांसाठी राज्य शासनाने उपरोक्त

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागवृत्त विशेष

ठिबक सिंचनाचे 80% अनुदान येणार खात्यात

राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने अवर्षणप्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन

Read More