नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

CAPF Bharti 2024 : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ( CAPF Bharti 2024) 1526 जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे यामध्ये असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट), व हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क) या जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

CAPF Bharti 2024: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1526 जागांसाठी भरती

जाहिरात क्र.: Combatant_05/2024

एकूण : 1526 जागा

पदाचे नाव आणि तपशील: 
पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)243
2हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क)1283
एकूण 1526
फोर्स नुसार तपशील:
पद क्र.पदाचे नाव फोर्स पद संख्या
1असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर/कॉम्बॅटंट स्टेनोग्राफर) & वारंट ऑफिसर (पर्सनल असिस्टंट)BSF17
CRPF21
ITBP56
CISF146
SSB03
2हेड कॉन्स्टेबल (मिनिस्ट्रियल/कॉम्बॅटंट मिनिस्ट्रियल) & हवालदार (क्लर्क)BSF302
CRPF282
ITBP163
CISF496
SSB05
AR35
शैक्षणिक पात्रता: 
  1. पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी)
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जुलै 2024 (11:59 PM)

परीक्षा (CBT): नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online) : ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – HPCL Bharti : हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 247 जागांसाठी भरती 

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.