वृत्त विशेषकृषी योजनासरकारी योजना

PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)

प्रधानमंत्री किसान योजनेचे वर्षाला सहा हजार रुपये ज्या ज्या शेतकऱ्यांना येतात त्या सर्व शेतकऱ्यांनी आपली Aadhar eKYC करावी लागणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांसाठी eKYC अनिवार्य आहे, अशी नोटिफिकेशन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर जारी केली आहे. OTP आधारित eKYC PMKISAN पोर्टलवर पुन्हा उपलब्ध केली आहे.

PMKisan eKYC Notification (PM किसान eKYC अधिसूचना):

eKYC is MANDATORY for PMKISAN Registered Farmers. OTP Based eKYC is available on PMKISAN Portal or nearest CSC centres may be contacted for Biometric based eKYC.

PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस – (PMKisan OTP Based eKYC): 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या eKYC प्रोसेस आपण स्वतः ऑनलाईन करणार असाल तर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे.

आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला खालील केंद्र सरकारच्या खालील PM Kisan या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

सूचना: जर आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर PM Kisan eKYC प्रोसेस बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.

https://pmkisan.gov.in

PM Kisan या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर, खाली Farmers Corner च्या बॉक्स मध्ये eKYC या पर्यायावर क्लिक करा.

eKYC
eKYC

इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून सर्च पर्यायावर क्लिक करायचे आहे.

Aadhar OTP Ekyc
Aadhar OTP Ekyc

आधार कार्ड नंबर टाकून सर्च केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल, तेथे मोबाईल नंबर टाका.

Aadhar Registered Mobile
Aadhar Registered Mobile

Get OTP वर क्लिक करून ओटीपी टाकून सबमिट करा.

OTP
OTP

एकदा शेतकऱ्याने e-kyc प्रक्रिया पूर्ण केल्यावर, “Ekyc has been done successfully.” असा मॅसेज येईल म्हणजे आपली Ekyc यशस्वीरित्या केले आहे आणि तो PM-KISAN योजनेमध्ये सत्यापित (verified) शेतकरी म्हणून गणला जाईल.

हेही वाचा – PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची बायोमेट्रिक eKYC CSC सेंटर मधून करण्याची प्रोसेस ! (PMKisan Aadhar and Biometric eKYC)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

6 thoughts on “PMKISAN नोंदणीकृत शेतकऱ्यांची OTP आधारित eKYC प्रोसेस घरबसल्या कशी करायची? जाणून घ्या सविस्तर माहिती (PMKisan OTP Based eKYC)

 • Bharat Vaidya

  Access error yet ahe CSC lpim kelyavar

  Reply
 • Nilesh nandane

  Poratal var Otp errar yet ahe
  Csc var try after sometime yet ahe

  Reply
 • Dnyaneshwar Narayan bobade

  Record not found yet ahe ata पुढील काय पर्याय आहे ते सांगा

  Reply
  • OTP प्रमाणीकरणाद्वारे आधार आधारित eKYC तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे, बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधा.

   Reply
 • प्रविण शर्मा

  सरकार CSC सेंटर eKYC 15 रुपये खर्च येतो असे नियमावली
  जारी केले आहे परंतु CSC सेंटर ॅॅॅॅॅॅॅॅ चालक 50रुपये घेतात कुपा
  करुन शासकीय अधिकारी साहेब यांना विनंती करीत अशिक्षित
  गरीब शेतकरी यांची होनारी लुट थांबली ही विनंती

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.