शिक्षण मंत्रालय

वृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालयसरकारी कामे

अपार आयडी ‘एक राष्ट्र, एक ओळखपत्र’ प्रत्येक विद्यार्थ्याला बनवावे लागणार !

देशभरातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता आधार कार्डप्रमाणेच प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 12 अंकी अपार (APAAR ID) कार्ड (Automated Permanent Academic Account

Read More
उच्च व तंत्र शिक्षण विभागवृत्त विशेषशिक्षण मंत्रालय

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (HSC SSC Exam Timetable) पुणे, नागपूर, छ.संभाजीनगर मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर

Read More
वृत्त विशेषशिक्षण मंत्रालयसरकारी कामे

NATIONAL TEACHERS AWARDS – 2024 : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ करिता ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस सुरुवात

देशातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना गौरवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार (NATIONAL TEACHERS AWARDS) 2024 साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रिया सुरू केली

Read More
वृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालयसरकारी कामेस्पर्धा परीक्षा

ITI Admission : आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२४

राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट २०२४ सत्रातील प्रवेश (ITI Admission)

Read More
आपले सरकार - महा-ऑनलाईननगरपंचायतनगरपरिषदमहानगरपालिकावृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालयसरकारी कामे

11th Online Admission : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२४-२५

२०२४-२५ मध्ये राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र (MMR) तसेच पुणे, पिंपरी – चिचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील इ. ११ वी

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालय

खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना

राज्यातील खाजगी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचा-यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालय

पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेमध्ये बदल !

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक ५ डिसेंबर, २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला

Read More
वृत्त विशेषमहाराष्ट्र शासन निर्णय - GRशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालयसरकारी कामे

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत सुधारणा

इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणाऱ्या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई देण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान

Read More
महाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषशालेय शिक्षण व क्रीडा विभागशिक्षण मंत्रालयसरकारी योजना

पीएम श्री शाळा योजनेंतर्गत एकूण 5651 विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा अनुज्ञेय करण्यास मान्यता !

दि.०२.०३.२०२३ च्या शासन निर्णयान्वये पीएम श्री शाळा या केंद्र पुरस्कृत योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत

Read More
वृत्त विशेषशिक्षण मंत्रालयसरकारी कामे

खासगी कोचिंग क्लासेसमध्ये आता १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही; केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना !

वाढत्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात खाजगी कोचिंग सेंटरशी संबंधित अनेक समस्या आहेत. यामध्ये आत्महत्या प्रकरणे, आगीच्या घटना, सोयीसुविधांचा अभाव तसेच शिकवण्याच्या पद्धती

Read More