नोकरी भरतीवृत्त विशेष

कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026

रेल्वे विभागात सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी एक अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे. कोकण रेल्वे भरती 2026 (Konkan Railway Bharti 2026) ची अधिकृत जाहिरात (Employment Notification No. CO/P-R/02/2026) कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेद्वारे स्टेशन मास्टर, असिस्टंट लोको पायलट (ALP), ज्युनिअर इंजिनिअर (JE), ट्रॅक मेंटेनर आणि टेक्निशियन अशा एकूण 201 विविध पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

जर तुम्ही रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असाल, तर ही तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे. कोकण रेल्वे भरती 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ऑगस्ट 2026 च्या शेवटच्या आठवड्यापासून KRCL च्या अधिकृत संकेतस्थळावर सुरू होणार आहे. या लेखामध्ये आपण या भरतीविषयीची सर्व महत्त्वाची माहिती जसे की पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करावा, हे अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत.

कोकण रेल्वे भरती 2026 – Konkan Railway Bharti 2026:

जाहिरात क्र.: CO/P-R/02/2026

एकूण : 201 जागा

कोकण रेल्वे भरती 2026 – थोडक्यात महत्वाचे तपशील

माहितीचा मुद्दातपशील
भरती संस्थाकोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL)
जाहिरात क्रमांकCO/P-R/02/2026
एकूण पदे201 पदे
अर्ज पद्धतऑनलाईन (Online)
अर्ज सुरू होण्याची तारीखऑगस्ट 2026 चा शेवटचा आठवडा
अधिकृत वेबसाईटwww.konkanrailway.com

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर (Civil)25
2ट्रॅक मेंटेनर57
3सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T)05
4ESTM-III15
5सेक्शन कंट्रोलर09
6स्टेशन मास्टर15
7गुड्स ट्रेन मॅनेजर10
8असिस्टंट लोको पायलट30
9सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical)06
10ज्युनियर इंजिनिअर (Mechanical)07
11टेक्निशियन-III (Mechanical)15
12कमर्शियल सुपरवायझर07
एकूण 201

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (Civil Engineering)
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  3. पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Electronics/IT /Communication Engineering /Computer Science & Engineering /Computer Science /Computer Engineering किंवा M.Sc. (Electronics)
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / वायरमन) किंवा 12वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण
  5. पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी
  6. पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
  7. पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (आर्मेचर & कॉइल वाइंडर/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ हीट इंजिन/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/ मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ अ‍ॅण्ड TV/ रेफ.& AC मेकॅनिक/ ट्रॅक्टर मेकॅनिक/ टर्नर/ वायरमन) किंवा 10वी उत्तीर्ण + संबंधित अप्रेंटिसशिप किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  9. पद क्र.9: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining / Tools & Die Making / Automobile /Production Engineering) किंवा समतुल्य
  10. पद क्र.10: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining/ Tools & Die Making/ Automobile/Production Engineering) किंवा समतुल्य
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT [फिटर / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक (रिपेअर अ‍ॅण्ड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल्स) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (अ‍ॅडव्हान्स्ड डिझेल इंजिन) / मेकॅनिक (मोटर व्हेईकल) / ट्रॅक्टर मेकॅनिक / वेल्डर / पेंटर / इलेक्ट्रिशियन / वायरमन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक (HT, LT इक्विपमेंट्स अ‍ॅण्ड केबल जॉइंटिंग)] किंवा 10वी उत्तीर्ण + CCAA
  12. पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. ट्रॅक मेंटेनर: 18 ते 45 वर्षे
  2. उर्वरित पदे: 18 ते 36 वर्षे

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे

फी :

  1. UR/OBC (NCL)/EWS: ₹1180/-
  2. SC/ST/ExSM/PWD/महिला/EBC/अल्पसंख्याक: CBT (संगणक-आधारित चाचणी) ला उपस्थित राहिल्यास शुल्क परत केले जाते (बँक शुल्क वजा करून).

महत्त्वाच्या तारखा: 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: लवकरच उपलब्ध
  • परीक्षा: सप्टेंबर 2026

जाहिरात (Konkan Railway Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Konkan Railway Bharti 2026): [अर्ज सुरुवात: ऑगस्ट 2026 चा शेवटचा आठवडा] ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही कोकण रेल्वेत (Konkan Railway Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती
  2. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2026
  3. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
  4. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 395 जागांसाठी भरती
  5. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. असिस्टंट भरती 2026
  6. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  7. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  8. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  9. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.