महाराष्ट्र पंचायत समिती

Maharashtra Panchayat Samiti

सरकारी योजनाकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’तून आता खतांसाठीही १०० टक्के अनुदान मिळणार !

राज्याचे माजी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून सुरू असलेल्या ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने’अंतर्गत 15 फळ पिकांचा

Read More
सरकारी योजनाघरकुल योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना घरकुल लाभार्थी यादी जाहीर !

विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील घटकांसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनेंतर्गत शासन निर्णय संदर्भ क्रमांक १ व शासन शुध्दीपत्रक

Read More
सरकारी योजनामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

शेळी, कुक्कुटपालन योजनांच्या धर्तीवर मेंढ्यांसाठीही अर्धबंदिस्त निवारा योजना प्रायोगिक तत्वावर राबवणार !

धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराईक्षेत्रालगतची जमिन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर

Read More
वृत्त विशेषग्राम विकास विभागजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी कामे

ग्रामसभांच्या कामकाजांची नोंद आता GS NIRNAY ॲपव्दारे होणार !

ग्रामपंचायत कार्यात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने पंचायतीराज विभाग, भारत सरकार यांनी GS NIRNAY National Initiative for Rural India to

Read More
वृत्त विशेषकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागजिल्हा परिषदनोकरी भरतीमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समिती

महाराष्ट्र कृषी विभागात कृषी सेवक भरती – Krushi Sevak Bharti

राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक व अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड

Read More
आरोग्यजिल्हा परिषदमहानगरपालिकामहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेषसरकारी योजनासार्वजनिक आरोग्य विभाग

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्सॲप हेल्पलाईन ! Chief Minister’s Medical Assistance Fund – CMMRF Mobile App and WhatsApp Helpline !

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आला.

Read More
वृत्त विशेषजिल्हा परिषदमहसूल व वन विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना आता मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य !

वाघ, बिबटया, अस्वल, गवा (बायसन ), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड / वानर

Read More
वृत्त विशेषकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी कामेसरकारी योजना

पीएम किसान योजनेचा हप्ता स्वेच्छेने बंद कसा करावा ? Voluntary surrender of PM Kisan Yojana benefits

जमीन मालकीच्या सर्व व्यक्ती प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभांसाठी पात्र नाहीत. पीएम किसान योजनेंतर्गत, निवडलेल्या शेतकऱ्यांना तीन समान हप्त्यांमध्ये वार्षिक

Read More
सरकारी योजनाकृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीवृत्त विशेष

पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार !

पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता,

Read More
वृत्त विशेषअन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

रेशन आपल्या दारी – फिरते शिधावाटप दुकान “ शिधारथ” मार्फत अन्नधान्य वितरण !

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ मधील लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये सुधारणा अंतर्गत कलम १२ (१) मध्ये केंद्र व राज्य शासनांनी या

Read More