नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय स्टेट बँकेत 84 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँकेत असिस्टंट मॅनेजर (Law), डेप्युटी मॅनेजर (Law), व बँक मेडिकल ऑफिसर (BMO-II) पदांसाठी (SBI SCO Bharti 2026) 84 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भारतीय स्टेट बँक भरती 2026 – SBI SCO Bharti 2026:

जाहिरात क्र.: CRPD/SCO/2026-27/02 & CRPD/SCO/2026-27/03

एकूण : 84 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

जा. क्र. पद क्र.पदाचे नावपद संख्या
CRPD/SCO/2026-27/021असिस्टंट मॅनेजर (Law)20
2डेप्युटी मॅनेजर (Law)29
CRPD/SCO/2026-27/033बँक मेडिकल ऑफिसर (BMO-II)35
एकूण 84

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) विधी पदवी (LLB)   (ii) 02 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) विधी पदवी (LLB)   (ii) 04 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) MBBS   (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 मे 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 25 ते 32 वर्षे
  2. पद क्र.2: 25 ते 32 वर्षे
  3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जुलै 2026

जाहिरात (SBI SCO Bharti 2026 Notification):

पद क्र.1 & 2: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पद क्र.3: जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for SBI SCO Bharti 2026):

पद क्र.1 & 2: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

पद क्र.3: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही भारतीय स्टेट बँकेत (SBI SCO Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
  2. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती 2026
  3. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 4500 जागांसाठी भरती
  4. भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1500 जागांसाठी भरती
  5. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  6. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.