नोकरी भरतीवृत्त विशेष

LIC-हाउसिंग फायनान्स लि. मध्ये पदवीधर अप्रेंटिस पदांच्या 232 जागांसाठी भरती

LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरतीची वाट पाहणाऱ्या तमाम तरुण-तरुणींसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. सरकारी किंवा निमशासकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL Apprentice Bharti 2026) ने तब्बल २३२ रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही शाखेतील पदवीधर असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण या भरतीची शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षा तारीख आणि इतर सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांची सविस्तर माहिती पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.

LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड भरती – LIC HFL Apprentice Bharti 2026:

एकूण : 232 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस (Graduate Apprentice)232
एकूण 232

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी 20 ते 25 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : GEN/OBC: ₹944/-    [SC/ST/महिला: ₹708/-, PWD: ₹472/-]

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2026

परीक्षा: 07 नोव्हेंबर 2026

अप्रेंटिसशिप सुरू होण्याची तारीख: नोव्हेंबर 2026

जाहिरात (LIC HFL Apprentice Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for LIC HFL Apprentice Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन नोंदणी (Online Registration LIC HFL Apprentice Bharti 2026): ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड (LIC HFL Apprentice Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. उत्तर पश्चिम रेल्वे भरती २०२६: १०वी आणि ITI पास उमेदवारांसाठी तब्बल २००८ जागा; परीक्षा न देता थेट रेल्वेत नोकरीची संधी!
  2. प्रगत संगणन विकास केंद्रात 951 जागांसाठी भरती
  3. भारतीय रेल्वेत 5000+जागांसाठी मेगाभरती
  4. ठाणे कोतवाल भरती 2026
  5. इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदाच्या 335 जागांसाठी भरती
  6. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  7. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  8. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  9. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
```html
Join Now
Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.