घरकुल योजना

घरकुल योजना – Gharkul Yojana

वृत्त विशेषघरकुल योजनामहानगरपालिकासरकारी योजना

प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) – “सर्वांसाठी घरे” अभियान 31 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) अभियान 31 डिसेंबर 2024 पर्यंत सुरू ठेवण्याच्या गृहनिर्माण आणि

Read More
सरकारी योजनाघरकुल योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीमहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेष

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण; पात्र कुटुंबांची माहिती पाठविणेबाबत परिपत्रक

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांचे सूचनेनुसार जे कुटुंब सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण (SECC-२०११)

Read More
सरकारी योजनाघरकुल योजनावृत्त विशेष

प्रधानमंत्री आवास योजना – शहरी अभियानाला मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ प्रस्ताव

गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालय 25-06-2015 पासून प्रधान मंत्री आवास योजना- शहरी (पीएमएवाय-यू) सर्वांसाठी घरे ही योजना राबवत असून सर्व

Read More
घरकुल योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

धनगर समाज घरकुल योजना : बुलडाणा जिल्हयातील घरकुल लाभार्थी यादी जारी

धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम भटक्या जमाती – क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजना वाचा क्रं २ मधील

Read More
घरकुल योजनावृत्त विशेषसरकारी योजना

ग्रामीण महाआवास अभियानास मुदतवाढ – Grameen Mahawas Abhiyan

केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांमध्ये गतिमानता व गुणवत्ता वाढीसाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या

Read More
घरकुल योजनावृत्त विशेषसरकारी योजना

प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना) घरकुल अनुदानाची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची? जाणून घ्या सविस्तर – PMAY Credit Linked Subsidy Scheme (CLSS Tracker)

प्रधानमंत्री आवास योजना हा 2015 मध्ये सुरू केलेला एक सरकारी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश पहिल्यांदा घरमालकासाठी परवडणारी घरे उपलब्ध करून

Read More
वृत्त विशेषगृहनिर्माण संस्था कायदाघरकुल योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRसरकारी योजना

रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत शासन निर्णय जारी – Slum Rehabilitation Scheme

झोपडपट्टीमुक्त मुंबई आणि पर्यायाने झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्र करण्याच्या उदात्त हेतुने शासन झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवित आहे. सुरुवातीला नोटबंदी आणि त्यानंतरच्या कालावधीतील

Read More
घरकुल योजनावृत्त विशेषसरकारी योजना

‘महाआवास’ अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ

गरीब, गरजू, बेघर व भूमिहीन लाभार्थ्यांना विविध ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधून पावसाळ्यापूर्वी घरकुलाचा लाभ देऊन 5 लाख घरकुलांचे बांधकाम मिशन मोडवर

Read More
घरकुल योजनामहाराष्ट्र शासन निर्णय - GRवृत्त विशेषसरकारी योजना

धनगर समाज घरकुल योजना : जळगाव व गोंदिया जिल्हयातील घरकुल लाभार्थी यादी जारी

जळगाव आणि गोंदिया जिल्हयातील भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेसाठी निधी जारी केला असून घरकूल लाभार्थ्यांची यादी महाराष्ट्र

Read More
वृत्त विशेषघरकुल योजनासरकारी योजना

महाआवास अभियान २.० मधील ५ लाख घरे ३१ मार्चपर्यंत बांधण्याचा दृढनिश्चय – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

ग्रामीण भागातील सामान्य गोरगरीब जनतेला स्वत:च्या हक्काचे छत मिळावे यासाठी ते सातत्याने शासनाकडे मागणी करत असायचे. ही मागणी आपण महाआवास

Read More