नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती (UPSC Bharti) आयोजित करण्यात आली आहे, यामध्ये सिस्टम एनालिस्ट, डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव, असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Chemical, असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Electrical यांसारख्या जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती : UPSC Bharti 2025:

जाहिरात क्र.: 03/2025

एकूण : 111 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिस्टम एनालिस्ट01
2डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव18
3असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Chemical01
4असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Electrical07
5असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Mechanical01
6जॉइंट असिस्टंट डायरेक्टर13
7असिस्टंट लेजिस्लेटिव काउंसल  (Hindi Branch)04
8असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर66
एकूण 111

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MCA/ M.Sc. (Computer Science or Information Technology) किंवा B.E./B.Tech (Computer Engineering/Computer Science/Computer Technology/ Computer Science and Engineering/Information Technology)   (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Chemistry)   (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Chemistry)   (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी   (ii) 02 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) B.Tech/BE/B.Sc.Engg. (Electronics/Electronics and Telecommunication/ Electronics and Communication/Information Technology/Computer Science/ Information and Communication Technology/Electrical Engineering with Telecommunication) किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics or Computer Science /Information Technology / Artificial Intelligence or Physics with Electronics / Communication or Wireless/ Radio)  (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: LLB+07 वर्षे अनुभव किंवा LLB + 05 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) विधी पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 2: 35 वर्षांपर्यंत
  2. पद क्र. 3, 4, 5, 6 & 8: 30 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.7: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मे 2025

जाहिरात (UPSC Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for UPSC Bharti ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 111 जागांसाठी भरती (UPSC Bharti) – 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती
  2. भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती
  3. नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती – 2025
  4. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरती
  5. सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये 212 जागांसाठी भरती – 2025
  6. IDBI बँकेत 119 जागांसाठी भरती – 2025

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.