नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागामध्ये भूकरमापक पदासाठी (Bhumi Abhilekh Bharti 2025) 903 जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भूमि अभिलेख विभाग भरती – Bhumi Abhilekh Bharti 2025:

जाहिरात क्र.: 01/2025

एकूण : 903 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावविभाग/प्रदेश पद संख्या
1भूकरमापक 
पुणे प्रदेश83
कोकण प्रदेश, मुंबई259
नाशिक प्रदेश124
छ. संभाजीनगर210
अमरावती प्रदेश117
नागपूर प्रदेश110
एकूण  903

शैक्षणिक पात्रता: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक)   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.

वयाची अट: 24 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : अमागास प्रवर्ग : ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2025

परीक्षा: 13, 14 नोव्हेंबर 2025

जाहिरात (Bhumi Abhilekh Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Bhumi Abhilekh Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभाग भरती (Bhumi Abhilekh Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी मेगाभरती
  2. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांसाठी भरती
  3. महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 903 जागांसाठी भरती
  4. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 – पात्रता, रिक्त पदे आणि निवड प्रक्रिया!
  5. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  6. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

शेअर करा:
```html
Join Now
Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.