नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लिपिक-टंकलेखक, सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क अशा पदांसाठी (MPSC Group C Bharti 2026) 2619 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती – MPSC Group C Bharti 2026:

जाहिरात क्र.: 017/2026

एकूण : 2619+3088= 5707 जागा

परीक्षेचे नाव: MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावविभागपद संख्या
1उद्योग निरीक्षकउद्योग ऊर्जा व  कामगार विभाग09
2तांत्रिक सहायकवित्त विभाग03
3कर सहायकवित्त विभाग282
4सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-कगृह विभाग461
5लिपिक-टंकलेखकमंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये1864
6ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क (विविध नियुक्ती प्राधिकारी)महसूल व वन विभाग1539
7वरिष्ठ अभिलेखापाल/वरिष्ठ लिपिक/अभिलेखापाल, गट-कराज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, मुंबई11
8सहायक अधीक्षक, गट-क11
9सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-ककृषी व प. दु. म. विभाग254
10लिपिक-टंकलेखक (विविध नियुक्ती प्राधिकारी)नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालय230
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग155
आदिवासी विकास विभाग69
महसूल व वन विभाग490
11लिपिक-टंकलेखक नोंदणी व मुद्रांक विभागमहसूल व वन विभाग339
एकूण  2619+3088=5707

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य
  5. पद क्र.5: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
  7. पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
  8. पद क्र.8: कोणत्याही शाखेतील पदवी
  9. पद क्र.9: मत्स्यविज्ञान विषयातील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (B.F.Sc.)
  10. पद क्र.10: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  11. पद क्र.11: (i) पदवीधर   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 19 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 19 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
  4. पद क्र.4: 19 ते 38 वर्षे
  5. पद क्र.5: 19 ते 38 वर्षे
  6. पद क्र.6 ते 11: नमूद नाही

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]

ऑनलाईन  अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2026  10 ऑगस्ट 2026

पूर्व परीक्षा (CBT): 27 सप्टेंबर 2026  25 ऑक्टोबर 2026 

जाहिरात (MPSC Group C Bharti 2026 Notification):

  1. शुद्धीपत्रक-2
  2. शुद्धीपत्रक-1
  3. जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for MPSC Group C Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा. [सुरुवात : 27 जून 2026]

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत (MPSC Group C Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 114 जागांसाठी भरती
  2. भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6500+ जागांसाठी भरती
  3. IBPS मार्फत ‘PO/MT’ भरती 2026 – पदवीधरांसाठी बंपर भरती!
  4. इंडियन ऑइल अप्रेंटिस भरती 2026
  5. प्रोजेक्ट्स व डेवलपमेंट इंडिया लिमिटेड भरती 2026
  6. बँक ऑफ इंडिया मध्ये 779 जागांसाठी भरती
  7. IBPS मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2026
  8. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  9. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  10. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  11. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.