नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026

भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये मॅनेजर (Engg‐Civil), मॅनेजर (Engg‐Elect) यांसारख्या अनेक पदांसाठी (AAI Bharti 2026) 389 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती – AAI Bharti 2026:

जाहिरात क्र.: 12/2026/CHQ/DR‐CBT

एकूण : 389 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मॅनेजर (Engg‐Civil)145
2मॅनेजर (Engg‐Elect)16
3मॅनेजर (Finance)34
4मॅनेजर (IT)05
5मॅनेजर (Architecture)04
6मॅनेजर (Law)02
7मॅनेजर (Fire Services)14
8मॅनेजर (Operations)28
9मॅनेजर (Commercial)09
10मॅनेजर (Corporate Planning
& Management Services)
01
11मॅनेजर (Corporate Communications)02
12ज्युनियर एक्झिक्युटिव (Finance)36
13ज्युनियर एक्झिक्युटिव (Law)06
14ज्युनियर एक्झिक्युटिव (Operations)79
15ज्युनियर एक्झिक्युटिव (Survey & Cartography)08
एकूण 389

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) MBA (Finance) किंवा PG डिप्लोमा (Management/ Cost Accountant/Chartered Accountant/Chartered Financial Analyst)  (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) BE./B.Tech (Computer Science/ Computer Engineering / IT/ Electronics)/MCA (ii) 03 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) आर्किटेक्चर पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) विधी पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) BE./B.Tech (Fire/Mechanical Automobile Engineering)   (ii) 03 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) B.Sc+ MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) B.Sc+ MBA (Marketing) किंवा इंजिनिअरिंग पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) गणितीय सांख्यिकी / ऑपरेशन्स रिसर्च / सांख्यिकी / उपयोजित सांख्यिकी / सांख्यिकीसह अर्थशास्त्र / सांख्यिकीसह गणित या विषयांत पदव्युत्तर पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: जनसंवाद / पत्रकारिता / साहित्य (हिंदी/इंग्रजी) या विषयातील पूर्णवेळ नियमित पदवी आणि पत्रकारिता / जनमाध्यमे (Mass Media) / जनसंवाद या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा दोन वर्षांचा पूर्णवेळ नियमित पदविका (Diploma) अभ्यासक्रम.
  12. पद क्र.12: MBA (Finance) किंवा PG डिप्लोमा (Management/ Cost Accountant/Chartered Accountant/Chartered Financial Analyst)
  13. पद क्र.13: विधी पदवी
  14. पद क्र.14: B.Sc+ MBA किंवा इंजिनिअरिंग पदवी
  15. पद क्र.15: BE./B.Tech (Civil) किंवा M.Sc (Geography/Remote Sensing & Geographic Information Systems) किंवा पदव्युत्तर पदवी (Geomatics)

वयाची अट: 07 सप्टेंबर 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 11: 18 ते 32 वर्षे
  2. पद क्र.12 ते 15: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 सप्टेंबर 2026

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (AAI Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for AAI Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 | 30,209 रिक्त पदे | Pavitra Portal
  2. भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी भरती
  3. महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2026
  4. कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
  5. IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती
  6. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2026
  7. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
  8. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 395 जागांसाठी भरती
  9. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  10. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  11. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  12. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.