आपले सरकार - महा-ऑनलाईननोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2026

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एक अत्यंत महत्त्वाची बातमी प्रसिद्ध केली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या तलाठी भरती २०२६ (Talathi Bharti 2026 – ग्राम महसूल अधिकारी) पदांसाठी अर्ज ऑनलाईन करायचा आहे.

महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2026 – Talathi Bharti 2026:

जाहिरात क्र.: 017/2026

एकूण जागा : 1539 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)1539
Total1539
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट: 10 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Fee:खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-, माजी सैनिक: ₹44/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  05 ऑगस्ट 2026  10 ऑगस्ट 2026

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2026  13 ऑगस्ट 2026

पूर्व परीक्षा: 25 ऑक्टोबर 2026 

जाहिरात (Talathi Bharti 2026 Notification):

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Talathi Bharti 2026): [अर्ज सुरुवात: ऑगस्ट 2026 चा शेवटचा आठवडा] ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.