नोकरी भरतीवृत्त विशेष

कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती

कोकण रेल्वेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कोकण रेल्वेत अप्रेंटिस पदांसाठी (Konkan Railway Apprentice Bharti 2026) 134 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील ठिकाणी जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकतात.

कोकण रेल्वे अप्रेंटिस भरती – Konkan Railway Apprentice Bharti 2026:

जाहिरात क्र.: CO/APPR/2026/01

एकूण : 134 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावशाखा/विषय
पद संख्या
1पदवीधर अप्रेंटिससिव्हिल24
इलेक्ट्रिकल18
इलेक्ट्रॉनिक्स08
मेकॅनिकल10
2टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिससिव्हिल20
इलेक्ट्रिकल12
इलेक्ट्रॉनिक्स07
मेकॅनिकल15
3जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस20
एकूण  134

शैक्षणिक पात्रता: 

  1. पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.
  2. टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  3. जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस: BA/B.Com/B.Sc/BBA/BMS/पत्रकारिता आणि जनसंवाद / व्यवसाय अभ्यास पदवी

वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: कोकण रेल्वे कार्यक्षेत्र.

फी : नमूद नाही.

अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन

कागदपत्रे पडताळणीचे ठिकाण: एक्झिक्युटिव्हज क्लब, कोकण रेल विहार, सेक्टर-४०, सीवूड्स रेल्वे स्थानकासमोर (पश्चिम), नवी मुंबई-४००७०६

कागदपत्रे पडताळणी तारीख: 24, 25, 27 & 28 ऑगस्ट 2026 (09:00 AM ते 12:00 PM)

जाहिरात (Konkan Railway Apprentice Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन नोंदणी (Apply Online for Konkan Railway Apprentice Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही कोकण रेल्वेत (Konkan Railway Apprentice Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. पंजाब नॅशनल बँकेत 545 जागांसाठी भरती
  2. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
  3. इंडियन ओव्हरसीज बँकेत 250 जागांसाठी भरती
  4. महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 | 30,209 रिक्त पदे | Pavitra Portal
  5. भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी भरती
  6. महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2026
  7. कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
  8. IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती
  9. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2026
  10. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
  11. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 395 जागांसाठी भरती
  12. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  13. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  14. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  15. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.