नोकरी भरतीवृत्त विशेष

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 282 जागांसाठी भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये विविध पदांसाठी (CAPF Medical Officer Bharti 2026) 282 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती – CAPF Medical Officer Bharti 2026:

एकूण : 282 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)05
2स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)162
3मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)115
एकूण 282

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा   (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) MBBS  (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा   (iii) 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता     (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

शारीरिक पात्रता:

उंची/छाती/वजनपुरुष महिला 
उंची157.5 से.मी. 142 से.मी.
छाती77-82 से.मी.
वजनउंची आणि वयाच्या प्रमाणात

वयाची अट: 08 सप्टेंबर 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹400/-    [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2026

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (CAPF Medical Officer Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for CAPF Medical Officer Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये (CAPF Medical Officer Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. पंजाब नॅशनल बँकेत 545 जागांसाठी भरती
  2. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
  3. इंडियन ओव्हरसीज बँकेत 250 जागांसाठी भरती
  4. कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती
  5. महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 | 30,209 रिक्त पदे | Pavitra Portal
  6. भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी भरती
  7. महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2026
  8. कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
  9. IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती
  10. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2026
  11. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
  12. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 395 जागांसाठी भरती
  13. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  14. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  15. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  16. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.