नोकरी भरतीवृत्त विशेष

सीमा रस्ते संघटनेत 899 जागांसाठी भरती

सीमा रस्ते संघटनेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीमा रस्ते संघटनेत विविध पदांसाठी (BRO Bharti 2026) 899 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

सीमा रस्ते संघटनेत भरती – BRO Bharti 2026:

जाहिरात क्र.: 01/2026

एकूण : 899 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ड्राफ्ट्समन42
2हिंदी टायपिस्ट10
3स्टोअर कीपर टेक्निकल (SKT)300
4ऑपरेटर कम्युनिकेशन261
5ऑपरेटर एक्स्कॅव्हेटिंग मशिनरी (OEM) (ऑर्डिनरी ग्रेड)207
6इलेक्ट्रिशियन79
एकूण 899

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 12वी (विज्ञान) उत्तीर्ण + आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समनशिपमध्ये दोन वर्षांचे प्रमाणपत्र  किंवा ड्राफ्ट्समन (सिव्हिल) प्रमाणपत्र + 01 वर्ष अनुभव
  2. पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) वाहने किंवा अभियांत्रिकी उपकरणांशी संबंधित साठवणूक ज्ञान असणे. किंवा समतुल्य
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (वायरलेस ऑपरेटर किंवा रेडिओ मेकॅनिक)
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) अवजड मोटार वाहन चालवण्याचा परवाना असणे; किंवा डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा परवाना आणि डोझर/एक्स्कॅव्हेटर चालवण्याचा सहा महिन्यांचा अनुभव
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (ऑटो इलेक्ट्रिशियन)

शारीरिक पात्रता:

विभागउंची (सेमी)छाती (सेमी)वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश15875 Cm + 5 Cm expansion47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश15275 Cm + 5 Cm expansion47.5
पश्चिम प्लेन क्षेत्र162.576 Cm + 5 Cm expansion50
पूर्व क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
मध्य क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
दक्षिणी क्षेत्र15775 Cm + 5 Cm expansion50
गोरखास (भारतीय)15275 Cm + 5 Cm expansion47.5

वयाची अट: 01 जून 2026 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS/ExSM: ₹50/-  [SC/ST: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 04 जुलै 2026

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात आणि अर्ज (BRO Bharti 2026 Notification & Application Form): जाहिरात आणि अर्ज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

फी भरण्यासाठी लिंक: फी भरण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही सीमा रस्ते संघटनेत (BRO Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
  2. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. भरती 2026
  3. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 4500 जागांसाठी भरती
  4. भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 1500 जागांसाठी भरती
  5. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  6. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.