तलाठी कार्यालय नोंदवह्या

Talathi Office Register

तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना १४ (पाणीपुरवठ्या साधनांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 14

गाव नमुना १४ ही गावात असणाऱ्या आणि माणसांना तसेच प्राण्यांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या साधनांची आणि शेतीसाठी करण्यात येणाऱ्या जलसिंचन संबंधित

Read More
तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना १५ (आवक -जावक नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 15

गाव नमुना १५ मध्ये तलाठ्याकडे येणाऱ्या तसेच त्याने बाहेर पाठवलेल्या सर्व पत्रव्यवहाराची नोंद ठेवावी लागते. तलाठी यांनी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र

Read More
तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना १६ आणि गाव नमुना १७ विषयीची संपूर्ण माहिती

आपण या लेखात गाव नमुना १६ आणि गाव नमुना १७ विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. गाव नमुना १६: गाव नमुना

Read More
तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना १८ (मंडलअधिकारी आवक -जावक नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 18

गाव नमुना १८ मध्ये मंडलअधिकारी यांच्याकडे येणाऱ्या तसेच त्यांनी बाहेर पाठवलेल्या सर्व पत्रव्यवहाराची नोंद ठेवावी लागते. मंडलअधिकारी यांनी प्रत्येक गावासाठी

Read More
तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना १९ (तलाठी आणि मंडलअधिकारी यांच्या ताब्यात असलेल्या शासकीय मालमतेची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती

तलाठी आणि मंडलअधिकारी याना त्यांच्या ताब्यात असलेल्या सर्व शासकीय मालमतेची ( टेबल, खुर्ची, कपाट, घड्याळ इत्यादी ) नोंद गाव नमुना

Read More
तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना २० (तलाठी /मंडलअधिकारी यांच्या पोस्टाच्या तिकिटांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 20

गाव नमुना वीस हा तलाठी / मंडलअधिकारी यांच्यासाठी पोस्टाच्या तिकिटांची नोंदवही आहे. सद्याच्या संगणक युगात बहूतांश संदेश इलेक्ट्रानिक उपकरणांमार्फत पाठवले

Read More
तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना २१ (मंडलअधिकारी यांची मासिक दैनंदिनी नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 21

या लेखामध्ये आपण गाव नमुना २१ (मंडलअधिकारी यांची मासिक दैनंदिनी नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या नोंदवहीमध्ये सर्कल यांनी

Read More
तलाठी कार्यालय नोंदवह्या

गाव नमुना ६ (फेरफार नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 6 (Ferfar Nondvahi)

फेरफारांची नोंदवहीला ‘हक्काचे पत्रक’ किंवा ‘फेरफार रजिस्टर’ असेही म्हणतात. जमिनीच्या अभिलेखात सातत्य राखण्यासाठी, कोणत्याही जमिनीच्या हक्कामध्ये सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय

Read More
तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना ६-अ (विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 6A

मागील लेखामध्ये आपण “गाव नमुना ६ (फेरफारांची नोंदवही)” विषयीची संपूर्ण माहिती पाहिली. आपण या लेखात गाव नमुना ६-अ ( विवादग्रस्त

Read More
तलाठी कार्यालय नोंदवह्यामहाराष्ट्र जमीन महसूल कायदावृत्त विशेषसरकारी कामे

गाव नमुना ६-ब (विलंब शुल्क प्रकरणांची नोंदवही) विषयीची संपूर्ण माहिती – Gav Namuna 6B

मागील लेखामध्ये आपण “गाव नमुना ६ (फेरफारांची नोंदवही) आणि गाव नमुना ६-अ ( विवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही )” विषयीची संपूर्ण माहिती

Read More