नोकरी भरतीवृत्त विशेष

उत्तर मध्य रेल्वेत 1763 जागांसाठी भरती

उत्तर मध्य रेल्वेमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उत्तर मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांसाठी (North Central Railway Bharti 2025) 1763 जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

उत्तर मध्य रेल्वेत भरती – North Central Railway Bharti 2025:

जाहिरात क्र.: RRC/NCR/Act. Apprentice 01/2025

एकूण : 1763 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1763
एकूण 1763

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण    (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (Fitter/Welder (G&E)/Armature Winder/Machinist/Carpenter/Wood Work/Technician/Electrician/ Painter
(General)/ Mechanic (DSL)/ Information & Communication Technology System Maintenance/ Wireman)

वयाची अट: 16 सप्टेंबर 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: उत्तर मध्य रेल्वे

फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2025

जाहिरात (North Central Railway Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for North Central Railway Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, उत्तर मध्य रेल्वेत 1763 जागांसाठी भरती (North Central Railway Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती
  2. कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती
  3. मध्य रेल्वेत 2412 जागांसाठी भरती
  4. पूर्व रेल्वेत 3115 जागांसाठी भरती
  5. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 – पात्रता, रिक्त पदे आणि निवड प्रक्रिया!
  6. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  7. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

शेअर करा:
```html
Join Now
Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.