नोकरी भरतीवृत्त विशेष

आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड भरती 2026

आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी (AVNL Bharti 2026) 1213 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड भरती – AVNL Bharti 2026:

जाहिरात क्र.: AVNL/CO/HR/2026/06

एकूण : 1213 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर टेक्निशियन1005
2ज्युनियर मॅनेजर165
3असिस्टंट मॅनेजर04
4डेप्युटी मॅनेजर33
5कंसल्टंट01
6ॲडिशनल जनरल मॅनेजर02
7डेप्युटी जनरल मॅनेजर01
8सिनियर मॅनेजर02
एकूण 1213

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: NTC/NAC ( इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर-जनरल/फोर्जर & हीट ट्रीटर/फाउंड्रीमन/मशिनिस्ट/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स/OMHE ॲट रॉ मटेरियल हँडलिंग प्लांट/पेंटर-जनरल/क्वालिटी अ‍ॅश्युरन्स असिस्टंट/रिगर/वेल्डर)
  2. पद क्र.2: B.E./B.Tech (Mechanical/ Electronics/Electrical/Metallurgy/Computer Science /IT / Software Engineering / Artificial Intelligence and Machine Learning/ Electronics and Communications) किंवा वाणिज्य/अर्थशास्त्र विषयातील पदवी किंवा पदवीसह हिंदी/हिंदी अनुवाद विषयातील 1 वर्षाचा डिप्लोमा   किंवा हिंदी/हिंदी अनुवाद विषयातील M.A.
  3. पद क्र.3: B.E./B.Tech (Civil) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह MBA (वित्त/Finance) किंवा वित्त आणि लेखा (Finance & Accounts) विषयातील 2 वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी. किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ICSI चे असोसिएट/फेलो सदस्यत्व असलेले ‘कंपनी सेक्रेटरी’ (Company Secretary) हे अर्हता-प्राप्त पद धारण केलेले असणे आवश्यक.
  4. पद क्र.4: B.E./B.Tech (Computer Science Engineering, Information Technology, Information Science and Technology, Software Engineering, Computer Technology, Computer Systems, Information Systems, Information Science, Mechanical Engineering, Electrical Engineering, Electronics Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Electronics and Communication Engineering, or an equivalent discipline, with knowledge of Artificial Intelligence and Machine Learning, Real-Time Software Development, Electronic Warfare Systems, and Counter Measures Techniques.) किंवा पत्रकारिता आणि जनसंवाद विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ MBA (Marketing Management)
  5. पद क्र.5: (i) CA  (ii) 10 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: भारतीय लष्करातील (आर्मर्ड कोअर/ऑर्डनन्स/इन्फंट्री) निवृत्त अधिकारी, जे किमान कर्नल (L-13 वेतनश्रेणी व त्यावरील) या पदावर कार्यरत होते आणि ज्यांच्याकडे ‘आर्मी कोअर संचालनालय’ (Directorate of Army Corps) / ‘भांडवली वस्तूंची खरेदी’ (Procurement of Capital items) / ‘खरेदी श्रेणी व्यवस्थापन’ (Procurement Category Management) या क्षेत्रांत 15 वर्षांचा अनुभव आहे.
  7. पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी आणि ICSI ची असोसिएट/फेलो सदस्यत्वासह ‘कंपनी सेक्रेटरी’ची पात्रता धारण केलेली असावी. तसेच, किमान 9 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा; ज्यामध्ये ‘रत्न’ श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) – विशेषतः DPSU किंवा सूचीबद्ध कंपन्या – यांच्या कायदेशीर व व्यावसायिक बाबींचे सखोल ज्ञान आणि कॉर्पोरेट सेक्रेटरीयल कामकाजातील नैपुण्य या क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव समाविष्ट असावा.
  8. पद क्र.8: (i) B.E./B. Tech (Cyber Security / Computer Science Engineering /Information Technology /Information Science and Technology / Software Engineering / Computer Technology / Computer Systems / Information Systems / Information Science / Software Engg. किंवा  MCA  (ii) सायबर सुरक्षा सल्लागार – अनुभव: सायबर सुरक्षेतील पदवी + सायबर सुरक्षेशी संबंधित कामांचा 1 वर्षाचा अनुभव (किंवा) इतर क्षेत्रातील पदवी + सायबर सुरक्षेशी संबंधित कामांचा 5 वर्षांचा अनुभव.

वयाची अट: 25 जुलै 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4: 30 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.5 ते 8: 65 वर्षांखालील

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला:फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2026 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (AVNL Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for AVNL Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड मध्ये (AVNL Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6500+ जागांसाठी भरती
  2. IBPS मार्फत ‘PO/MT’ भरती 2026 – पदवीधरांसाठी बंपर भरती!
  3. इंडियन ऑइल अप्रेंटिस भरती 2026
  4. प्रोजेक्ट्स व डेवलपमेंट इंडिया लिमिटेड भरती 2026
  5. बँक ऑफ इंडिया मध्ये 779 जागांसाठी भरती
  6. IBPS मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2026
  7. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती 2026
  8. भारतीय स्टेट बँकेत 84 जागांसाठी भरती
  9. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  10. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  11. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  12. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.