महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2026: पात्रता, शारीरिक चाचणी, कागदपत्रे, फी व संपूर्ण अर्ज प्रक्रिया!
तरुण व होतकरु तरुण / तरुणी उमेदवारांकरीता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक / अधिकारी म्हणून कारकिर्द करु इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण (MFS Admission 2026) पाठ्यक्रम दरवर्षी आयोजित करतात. अग्निशामक पाठ्यक्रम (कालावधी ०६ महिने) व अधिकारी पाठ्यक्रम (कालावधी ०१ वर्ष हे दोन्ही पाठ्यक्रम निवासी असून या पाठ्यक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवेमध्ये संधी मिळावी या दृष्टीकोनातून हे पाठ्यक्रम आयोजित करण्यांत येतात. अग्निशमन सेवेची वाटचाल बघता व त्याच प्रमाणात उंच इमारती, हॉस्पिटल, मॉल्स, मल्टीप्लेक्स व औद्योगिक क्षेत्रात अग्निशामक / अधिकारी यांची मोठया प्रमाणात मागणी असून त्या आधारे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित केले जातात.
महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2026 – MFS Admission 2026:
एकूण जागा: 40+ जागा
उपलब्ध पाठ्यक्रम (कोर्स):
| अ. क्र. | कोर्सचे नाव | पद संख्या | कालावधी |
| 1 | अग्निशामक (फायरमन) कोर्स | — | 06 महिने |
| 2 | उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स | 40 | 01 वर्षे |
| एकूण जागा | 40+ |
शैक्षणिक पात्रता:
- अग्निशामक (फायरमन): 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
- उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी: 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
शारीरिक पात्रता:
| कोर्सचे नाव | उंची | वजन | छाती |
| अग्निशामक (फायरमन) पुरुष | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
| अग्निशामक (फायरमन) महिला | 157 सें.मी. | 46 kg | — |
| उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
वयाची अट: 15 जून 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC/EWS: 03 वर्षे सूट]
- अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
- उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे
फी:
| कोर्सचे नाव | खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग |
| अग्निशामक (फायरमन) | ₹600/- | ₹500/- |
| उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी | ₹750/- | ₹600/- |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2026
शैक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणी: 28 सप्टेंबर 2026 पासून
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (MFS Admission 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for MFS Admission 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2026 (MFS Admission 2026) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- भारतीय रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदाची भरती 2026
- NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये 114 जागांसाठी भरती
- भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदांच्या 6500+ जागांसाठी भरती
- IBPS मार्फत ‘PO/MT’ भरती 2026 – पदवीधरांसाठी बंपर भरती!
- इंडियन ऑइल अप्रेंटिस भरती 2026
- प्रोजेक्ट्स व डेवलपमेंट इंडिया लिमिटेड भरती 2026
- बँक ऑफ इंडिया मध्ये 779 जागांसाठी भरती
- IBPS मार्फत स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2026
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग ‘गट-क’ भरती 2026
- DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

