नोकरी भरतीवृत्त विशेष

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 267 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2026 (ISRO Bharti 2026) अंतर्गत विविध प्रशासकीय पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. Indian Space Research Organisation अर्थात ISRO च्या Centralised Recruitment Board (ICRB) मार्फत Assistant, Junior Personal Assistant, Upper Division Clerk आणि Stenographer या पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.

या भरतीची जाहिरात 27 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध झाली असून ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया त्याच दिवशी सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 ऑगस्ट 2026 आहे. ISRO च्या अधिकृत Careers पेजवरही ही भरती खुली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या भरतीमध्ये केवळ एका पदासाठी अर्ज करणे आवश्यक नाही. जाहिरातीत दिलेल्या नियमांनुसार पात्र उमेदवारांना काही अटींच्या अधीन राहून वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्याची संधी आहे.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती – ISRO Bharti 2026:

जाहिरात क्र.: ISRO:ICRB:01(A-JPA):2026 dated 27-07-2026

एकूण : 267 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट135
2ज्युनियर पर्सनल असिस्टंट81
3उच्च श्रेणी लिपिक23
4स्टेनोग्राफर10
5असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)17
6ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)01
एकूण 267

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी   (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव  (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.   (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह पदवी  (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
  4. पद क्र.4: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव  (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.   (iii) संगणक वापराचे नैपुण्य.
  5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह पदवी  (ii) संगणक वापराचे नैपुण्य.
  6. पद क्र.6: (i) 60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव  (ii) इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि.   (iii) संगणक वापराचे नैपुण्य.

वयाची अट: 16 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : ₹500/-

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑगस्ट 2026 (11:55 PM)

परीक्षा: 21 सप्टेंबर 2026

जाहिरात (ISRO Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for ISRO Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

परीक्षेची तयारी कशी करावी?

लेखी परीक्षा 200 गुणांची असल्यामुळे तयारी करताना चारही विषयांना योग्य वेळ देणे गरजेचे आहे. रोज थोडा वेळ English, Maths, Reasoning आणि General Knowledge यासाठी राखून ठेवता येईल.

विशेषतः General Knowledge आणि Current Affairs साठी मागील काही महिन्यांतील महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करावा. गणित आणि Reasoning साठी वेळेच्या मर्यादेत प्रश्न सोडवण्याचा सराव केल्यास परीक्षेत फायदा होऊ शकतो.

तसेच Computer Literacy Test हा फक्त औपचारिक टप्पा समजू नये. MS Word, Excel आणि PowerPoint यातील मूलभूत कामांचा प्रत्यक्ष सराव करून ठेवणे उपयुक्त ठरेल.

या लेखात, आम्ही भारतीय रेल्वेत (ISRO Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 282 जागांसाठी भरती
  2. पंजाब नॅशनल बँकेत 545 जागांसाठी भरती
  3. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
  4. इंडियन ओव्हरसीज बँकेत 250 जागांसाठी भरती
  5. कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती
  6. महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 | 30,209 रिक्त पदे | Pavitra Portal
  7. भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी भरती
  8. महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2026
  9. कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
  10. IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती
  11. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2026
  12. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 395 जागांसाठी भरती
  13. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  14. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  15. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  16. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.