नोकरी भरतीवृत्त विशेष

इंडियन ऑइल मध्ये 470 जागांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइल भरती – (IOCL Bharti 2026) अंतर्गत इंडियन ऑइल Corporation Limited (IndianOil) ने Executive पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये विविध अभियांत्रिकी शाखा, Marketing, Law, Chemistry तसेच Diploma Engineering क्षेत्रातील उमेदवारांना संधी मिळणार आहे.

इंडियन ऑइल (IOCL Bharti 2026) ने 14 ऑगस्ट 2026 रोजी जाहिरात क्रमांक IOCL/CO-HR/RECTT/2026/01 प्रसिद्ध केली आहे. या भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 14 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2026, सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. CBT परीक्षा 24 सप्टेंबर 2026 रोजी होण्याचे नियोजित आहे.

इंडियन ऑइल भरती – IOCL Bharti 2026:

जाहिरात क्र.: IOCL/CO-HR/Rectt/2026/01

एकूण : 470 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर इंजिनिअर (ग्रेड A)360
2ऑफिसर (मार्केटिंग) (ग्रेड A)41
3लॉ ऑफिसर (ग्रेड A)10
4असिस्टंट क्वालिटी कंट्रोल ऑफिसर (ग्रेड A0)09
5डिप्लोमा इंजिनिअर (ग्रेड E0)50
एकूण 470

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: 65% गुणांसह B.E/B.Tech.(Chemical/Civil/Computer Science and IT/ Electrical/ Electronics & Communication/Instrumentation किंवा समतुल्य) [SC/ST/PWD: 55% गुण]
  2. पद क्र.2: MBA/PG डिप्लोमा (Business Administration+Marketing Management)
  3. पद क्र.3: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 60% गुणांसह LLB  [SC/ST/PWD: 55% गुण]  (iii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) M.Sc (Chemistry/ Inorganic Chemistry/ Organic Chemistry/ Analytical Chemistry/ Physical Chemistry/Applied Chemistry/Industrial Chemistry)  (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) 65% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा  (SC/ST/PWD: 55% गुण)

वयाची अट: 01 जुलै 2026 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 26 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 26 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 28 वर्षे
  4. पद क्र.4: 18 ते 30 वर्षे
  5. पद क्र.5: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 सप्टेंबर 2026 (05:00 PM)

परीक्षा (CBT): 24 सप्टेंबर 2026

जाहिरात (IOCL Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for IOCL Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती

महाराष्ट्रातील SC/ST आणि OBC(NCL) उमेदवारांनी caste validity संबंधी अटींकडे विशेष लक्ष द्यावे. जाहिरातीनुसार महाराष्ट्रातील संबंधित उमेदवारांकडे त्यांच्या नावाने वैध Caste Validity Certificate असणे आवश्यक आहे. OBC(NCL) प्रमाणपत्र 1 एप्रिल 2026 किंवा त्यानंतरचे असणे आवश्यक आहे.

EWS उमेदवारांसाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी वैध Income and Asset Certificate आवश्यक आहे आणि ते 1 एप्रिल 2026 किंवा त्यानंतर जारी केलेले असावे.

या लेखात, आम्ही इंडियन ऑइल (IOCL Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत 267 जागांसाठी भरती
  2. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 282 जागांसाठी भरती
  3. पंजाब नॅशनल बँकेत 545 जागांसाठी भरती
  4. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
  5. इंडियन ओव्हरसीज बँकेत 250 जागांसाठी भरती
  6. कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती
  7. महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 | 30,209 रिक्त पदे | Pavitra Portal
  8. भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी भरती
  9. कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
  10. IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती
  11. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  12. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  13. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  14. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.