बँक ऑफ बडोदा मध्ये 1100 जागांसाठी भरती
बँक ऑफ बडोदामध्ये (Bank of Baroda Bharti 2026) नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. बँक ऑफ बडोदाने 1100 पदांसाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वेल्थ एक्झिक्युटिव्ह आणि क्रेडिट अॅनालिस्ट या पदांचा समावेश आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
या भरती संदर्भातील शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि महत्त्वाच्या तारखांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:
बँक ऑफ बडोदा भरती – Bank of Baroda Bharti 2026:
जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2026/17
एकूण : 1100 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | वेल्थ एक्झिक्युटिव | 1000 |
| 2 | क्रेडिट अॅनालिस्ट-C & IC | 100 |
| एकूण | 1100 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) पुढील पैकी कोणतेही प्रमाणपत्र – IC-38, NISM Series V-A / NISM Series XXI-A, / NISM Series V-D. (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) CA
वयाची अट: 01 सप्टेंबर 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 22 ते 32 वर्षे
- पद क्र.2: 21 ते 33 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : GEN/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑक्टोबर 2026
परीक्षा: नमूद नाही
जाहिरात (Bank of Baroda Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Bank of Baroda Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही बँक ऑफ बडोदा मध्ये (Bank of Baroda Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- इंडियन ऑइल मध्ये 470 जागांसाठी भरती
- कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती
- कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
- DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

