बँक ऑफ इंडिया मध्ये 205 जागांसाठी भरती
बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची संधी आहे. बँक ऑफ इंडिया (Bank of India Bharti 2026) कडून 2026-27 या वर्षासाठी विविध अधिकारी पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. जाहिरात क्रमांक 2026-27/02 असून जाहिरातीची तारीख 1 ऑगस्ट 2026 आहे.
या भरती प्रक्रियेत चीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर, मॅनेजर आणि ऑफिसर या पदांसाठी एकूण 205 रिक्त जागा उपलब्ध आहेत. संबंधित पदांनुसार उमेदवारांकडे Computer Science, Information Technology किंवा संबंधित शाखेतील शैक्षणिक पात्रता तसेच आवश्यक अनुभव असणे गरजेचे आहे.
बँक ऑफ इंडिया भरती – Bank of India Bharti 2026:
जाहिरात क्र.: 2026-27/02 Notice dated 01.08.2026
एकूण : 205 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | स्केल | पद संख्या |
| 1 | चीफ मॅनेजर | स्केल-IV | 10 |
| 2 | सिनियर मॅनेजर | स्केल-III | 49 |
| 3 | मॅनेजर | स्केल-II | 118 |
| 4 | ऑफिसर | स्केल-I | 28 |
| एकूण | 205 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 07-08 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) B.E./B.Tech (Computer Science/IT/Electronics & Communication) किंवा MCA किंवा M.Sc. (Computer Science/IT) (ii) 01 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 28 ते 32 वर्षे, 32 ते 42 वर्षे,
- पद क्र.2: 28 ते 37 वर्षे, 28 ते 40 वर्षे
- पद क्र.3: 25 ते 35 वर्षे, 25 ते 32 वर्षे, 27 ते 35 वर्षे, 25 ते 30 वर्षे
- पद क्र.4: 21 ते 30 वर्षे, 22 ते 30 वर्षे, 25 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 सप्टेंबर 2026 05 ऑक्टोबर 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Bank of India Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Bank of India Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही बँक ऑफ इंडिया मध्ये (Bank of India Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- बँक ऑफ बडोदा मध्ये 1100 जागांसाठी भरती
- कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती
- कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
- DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

