SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर भरती 2026
SSC JE Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission – SSC) प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये Junior Engineer पदांवर भरती करण्यासाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा SSC ने एकूण 1,748 tentative vacancies जाहीर केल्या आहेत. Civil, Electrical, Mechanical तसेच काही संबंधित तांत्रिक पदांसाठी पात्र उमेदवारांना या भरतीत संधी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया 2 सप्टेंबर 2026 पासून सुरू झाली असून 22 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 11 वाजता अर्ज करण्याची मुदत संपणार आहे.
विशेष म्हणजे SSC JE 2026 मध्ये Junior Engineer पदांबरोबरच India Meteorological Department (IMD) मधील Scientific Assistant पदासाठीही परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे संबंधित शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती महत्त्वाची ठरू शकते.
SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर भरती – SSC JE Bharti 2026:
जाहिरात क्र.: HQ-C-3019/1/2026-C-3
एकूण : 1748 जागा
परीक्षेचे नाव: ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल,मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल) परीक्षा 2026
पदाचे नाव आणि तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) | 1748 |
| 2 | ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) | |
| 3 | ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) | |
| 4 | ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल) | |
| एकूण | 1748 |
शैक्षणिक पात्रता: सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी 30/32 वर्षांपर्यंत [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
परीक्षा (CBT-पेपर I): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
परीक्षा (CBT-पेपर II): डिसेंबर 2026
जाहिरात (SSC JE Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for SSC JE Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
SSC JE Bharti 2026 साठी उमेदवारांनी काय लक्षात ठेवावे?
ही भरती Engineering क्षेत्रातील सरकारी नोकरीच्या इच्छुकांसाठी चांगली संधी आहे. मात्र अर्ज करण्यापूर्वी फक्त “Civil/Mechanical/Electrical Degree आहे” एवढे पाहणे पुरेसे नाही.
कोणत्या विभागातील कोणत्या पदासाठी Degree चालते, कुठे Diploma चालतो, कुठे अनुभव आवश्यक आहे आणि वयोमर्यादा 30 की 32 वर्षे आहे, हे प्रत्येक पदाच्या पात्रतेनुसार तपासावे.
विशेषतः BRO, MES, CPWD, CWC, DoT, IMD यांसारख्या वेगवेगळ्या विभागांच्या पात्रतेत फरक आहे. त्यामुळे एकाच पात्रतेच्या आधारे सर्व पदांसाठी आपण पात्र आहोत असे गृहीत धरू नये.
SSC JE Bharti 2026 साठी महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रे
SSC च्या Western Region अंतर्गत महाराष्ट्रातील Amravati, Kolhapur, Chhatrapati Sambhaji Nagar, Mumbai, Nagpur, Nashik, Pune आणि Nanded यांसह विविध परीक्षा केंद्रे नमूद आहेत. उमेदवारांना एकाच region मधील तीन परीक्षा केंद्रांची preference देता येते.
परीक्षा केंद्र निवडताना शक्यतो प्रवासाच्या दृष्टीने सोयीचे पर्याय निवडावेत. एकदा centre preference दिल्यानंतर बदलाची विनंती सामान्यतः स्वीकारली जाणार नाही.
या लेखात, आम्ही SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर भरती (SSC JE Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या 2482 जागांसाठी भरती
- इंडियन ऑइल मध्ये 470 जागांसाठी भरती
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 282 जागांसाठी भरती
- भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
- कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती
- भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी भरती
- कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
- DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

