IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती
बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी बातमी आहे. IBPS RRB Bharti 2026 अंतर्गत Regional Rural Banks म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये तब्बल 13,706 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेला CRP RRBs XV असे नाव देण्यात आले आहे.
या भरतीमध्ये Office Assistant (Multipurpose), Officer Scale-I, Officer Scale-II आणि Officer Scale-III अशा विविध पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे Office Assistant पदासाठी 8,183 जागा असून Officer Scale-I साठी 4,256 जागा उपलब्ध आहेत.
IBPS ने 1 सप्टेंबर 2026 रोजी CRP RRBs-XV संदर्भातील अधिकृत माहिती आणि ऑनलाइन अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 21 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
IBPS मार्फत भरती – IBPS RRB Bharti 2026:
जाहिरात क्र.: CRP RRBs XV
एकूण : 13,706 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) | 8,183 |
| 2 | ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) | 4,256 |
| 3 | ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) (मॅनेजर) | 666 |
| 4 | ऑफिसर स्केल-II (IT) | 182 |
| 5 | ऑफिसर स्केल-II (CA) | 81 |
| 6 | ऑफिसर स्केल-II (लॉ) | 46 |
| 7 | ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) | 18 |
| 8 | ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) | 16 |
| 9 | ऑफिसर स्केल-II (अॅग्रीकल्चर मॅनेजर) | 38 |
| 10 | ऑफिसर स्केल-III | 220 |
| एकूण | 13,706 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) CA/MBA (Finance) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.8: (i) MBA (Marketing) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.9: (i) 50% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture) (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 सप्टेंबर 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.10: 21 ते 40 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी :
- पद क्र.1: GEN/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]
- पद क्र.2 ते 10: GEN/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2026
पूर्व परीक्षा: नोव्हेंबर / डिसेंबर 2026
एकल/मुख्य परीक्षा: डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027
जाहिरात (IBPS RRB Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for IBPS RRB Bharti 2026):
पद क्र.1: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
पद क्र.2 ते 10: ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, आम्ही IBPS मार्फत (IBPS RRB Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या 2482 जागांसाठी भरती
- इंडियन ऑइल मध्ये 470 जागांसाठी भरती
- केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 282 जागांसाठी भरती
- भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
- कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती
- भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी भरती
- कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
- DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
- आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

