गाव नमुना १० आणि गाव नमुना १०-अ विषयीची संपूर्ण माहिती

आपण या लेखात गाव नमुना १० आणि गाव नमुना १०-अ विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

गाव नमुना १०:

चलान म्हणजे वसुलीची रक्कम शासकीय कोषागारात भरण्याचे पत्रक. चलान वरून महसूल वसुलीची प्रगती कळते.

  • उपरोक्त चलान एकत्रीकृत जमीन महसूल कोषागारात जमा करण्यासाठी वापरावे.
  • चलान दोन प्रतीत सादर करावे. त्यापैकी एक प्रत तालुका कार्यालयामध्ये ठेवायची असते आणि दुसरी प्रत तलाठी यांनी स्वतःच्या अभिलेखात ठेवावी.
  • प्रत्येक गावासाठी स्वतंत्र चलान वापरावे.

गाव नमुना १०-अ:

चलान म्हणजे वसुलीची रक्कम शासकीय कोषागारात भरण्याचे पत्रक. चलान वरून महसूल वसुलीची प्रगती कळते.

  • उपरोक्त चलान जमीन महसुलाच्या रखमेखेरीज इतर रक्कम कोषागारात जमा करण्यासाठी वापरावे.
  • चलान दोन प्रतीत सादर करावे. त्यापैकी एका प्रतीवर कोषागाराचा शिक्का घेऊन ती प्रत अभिलेखात ठेवावी.
  • प्रत्येक गावासाठी स्वतंत्र चलान वापरावे.
शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!