वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईन

CSC VLE साठी सुवर्ण संधी; रिटेल मेडिकल स्टोअर उघडू इच्छिता? मग अशी करा ऑनलाईन नोंदणी

CSC मेडिकल स्टोअर – 10-30% कमिशन ब्रांडेड आणि जेनेरिक मेडिसिनची विक्री करा, मित्रांनो तुम्ही CSC VLE असल्यास आणि आपल्याला औषधे आणि ओटीसी उत्पादनांमध्ये व्यवहार करायचा आहे, तर आपणा सर्वांना स्वतःचे मेडिकल स्टोअर उघडून CSC कडे आपले ब्रांडेड व जेनेरिक औषध विक्री करण्याची सुवर्ण संधी आहे.

CSC मेडिकल स्टोअरचे फायदे:

 • औषधे आणि ओटीसी उत्पादनांवर 10-30% अग्रिम कमिशन
 • बिलिंग आणि इन्व्हेंटरी सॉफ्टवेअर
 • दोन्ही ब्रांडेड व जेनेरिक औषध उपलब्ध आहेत

रिटेल मेडिकल स्टोअर CSC सोबत कसे उघडावे?

 1. सर्वप्रथम पुढील लिंकला भेट द्या आणि खालील आवश्यक माहिती भरा: https://t.co/9mwMIYVIj1?amp=1
 2. VLE नाव, CSC आयडी, लिंग, व्ही राज्य, जिल्हा भरा:
 3. VLE ब्लॉक नाव, गावचे नाव, पिनकोड:
 4. ई – मेल आयडी:
 5. मोबाइल नंबर:
 6. CSC VLE पॅन क्रमांक:
 7. फार्मसिस्ट उपलब्धता – होय / नाही.
 8. ड्रग लायसन्स उपलब्धता – होय / नाही.
 9. जर होय, तर ड्रग परवाना क्रमांक सामायिक करा.

हेही वाचा – CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (Common Service Centres)

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.