नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांची भरती

MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ पदासाठी भरती (MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti) आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पद भरती करीता विहित ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

पशुधन विकास अधिकारी पदासाठी भरती – MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025:

जाहिरात क्र.: 088/2025

एकूण : 2795 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ2795
एकूण 2795

शैक्षणिक पात्रता: पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹394/-  [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग: ₹294/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मे 2025

जाहिरात (MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांची भरती (MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti) – 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती
  2. भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती
  3. नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती – 2025
  4. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरती
  5. सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये 212 जागांसाठी भरती – 2025
  6. IDBI बँकेत 119 जागांसाठी भरती – 2025

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.