नोकरी भरतीवृत्त विशेष

पंजाब व सिंध बँकेत 190 जागांसाठी भरती

पंजाब व सिंध बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंजाब व सिंध बँकेत क्रेडिट मॅनेजर (MMGS II), अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर (MMGS II) या पदांसाठी (Punjab And Sind Bank Bharti 2025) 190 जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

पंजाब व सिंध बँकेत 190 जागांसाठी भरती – Punjab And Sind Bank Bharti 2025:

एकूण : 190 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1क्रेडिट मॅनेजर (MMGS II)130
2अ‍ॅग्रीकल्चर मॅनेजर (MMGS II)60
एकूण 190

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (SC/ST/OBC/PWD: 55% गुण). किंवा CA/CMA/CFA/ MBA(Finance)  (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह शेती/फलोत्पादन/दुग्धव्यवसाय/पशुसंवर्धन/वनीकरण/ पशुवैद्यकीय विज्ञान/कृषी अभियांत्रिकी पदवी  (SC/ST/OBC/PWD: 55% गुण)   (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 सप्टेंबर 2025 रोजी 23 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹100/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Punjab And Sind Bank Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Punjab And Sind Bank Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, पंजाब व सिंध बँकेत 190 जागांसाठी भरती (Punjab And Sind Bank Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. उत्तर मध्य रेल्वेत 1763 जागांसाठी भरती
  2. IBPS मार्फत 13,217 जागांसाठी मेगाभरती
  3. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 – पात्रता, रिक्त पदे आणि निवड प्रक्रिया!
  4. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  5. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

शेअर करा:
```html
Join Now
Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.