नोकरी भरतीवृत्त विशेष

युको बँकेत 532 जागांसाठी भरती

युको बँकेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. युको बँकेत अप्रेंटिस पदासाठी (UCO Bank Apprentice Bharti 2025) 532 जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

युको बँक भरती – UCO Bank Apprentice Bharti 2025:

जाहिरात क्र.: HO/HRM/RECR/2025-26/COM-03

एकूण : 532 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस532
एकूण 532

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC/EWS: ₹800/-   [PWD: ₹400/-,  SC/ST: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (UCO Bank Apprentice Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for UCO Bank Apprentice Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, युको बँकेत 532 जागांसाठी भरती (UCO Bank Apprentice Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांसाठी भरती
  2. भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी मेगाभरती
  3. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 – पात्रता, रिक्त पदे आणि निवड प्रक्रिया!
  4. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  5. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.