नोकरी भरतीवृत्त विशेषस्पर्धा परीक्षा

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरतीसाठी इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (SSC Stenographer Bharti 2025) पदांची भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर पदांची भरती – SSC Stenographer Bharti 2025:

एकूण जागा : 261 जागा

परीक्षेचे नाव: स्टेनोग्राफर ग्रेड C व D परीक्षा 2025

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)261
2स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’  (ग्रुप ‘C’)
एकूण जागा261

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 27 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फी : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही].

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जून 2025 (11:00 PM)

  • अर्ज दुरुस्ती: 01 ते 02 जुलै 2025
  • परीक्षा: 06 ते 18 ऑगस्ट 2025

जाहिरात (SSC Stenographer Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for SSC Stenographer Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (SSC Stenographer Bharti 2025) पदांची भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती
  2. सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 4500 जागांसाठी भरती
  3. प्रगत संगणन विकास केंद्रात 600+ जागांसाठी भरती
  4. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 357 जागांसाठी भरती
  5. SSC मार्फत हिंदी ट्रान्सलेटर पदांच्या 437 जागांसाठी भरती
  6. AAI कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये भरती
  7. हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 372 जागांसाठी भरती
  8. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
  9. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  10. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  11. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  12. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु २०२५-२६
  13. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
  14. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  15. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  16. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  17. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  18. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  19. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.