नोकरी भरतीवृत्त विशेष

बँक ऑफ बडोदा मध्ये 205 जागांसाठी भरती

बँक ऑफ बडोदा मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी (Bank of Baroda Bharti 2026) 206 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

बँक ऑफ बडोदा भरती – Bank of Baroda Bharti 2026:

जाहिरात क्र.: BOB/HRM/REC/ADVT/2026/15

एकूण : 206 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मॅनेजर – डिजिटल प्रॉडक्ट13
2सिनियर मॅनेजर – डिजिटल प्रॉडक्ट01
3प्रॉडक्ट मॅनेजर – डिजिटल लेंडिंग05
4टेक्निकल ऑफिसर- सिव्हिल इंजिनिअर35
5टेक्निकल मॅनेजर- सिव्हिल इंजिनिअर21
6टेक्निकल सिनियर मॅनेजर – सिव्हिल इंजिनिअर06
7टेक्निकल ऑफिसर – इलेक्ट्रिकल इंजिनिअर15
8टेक्निकल मॅनेजर – इलेक्ट्रिकल इंजिनिअर09
9टेक्निकल सिनियर मॅनेजर – इलेक्ट्रिकल इंजिनिअर02
10मॅनेजर – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी13
11सिनियर मॅनेजर – इन्फॉर्मेशन सिक्युरिटी03
12मॅनेजर – सिक्युरिटी54
13चीफ मॅनेजर – डेटा सायंटिस्ट01
14सिनियर मॅनेजर – डेटा सायंटिस्ट01
15सिनियर मॅनेजर – डेटा प्रोफाइलिंग02
16सिनियर मॅनेजर – DQ अ‍ॅनालिस्ट02
17सिनियर मॅनेजर – BI अ‍ॅण्ड डॅशबोर्ड डेव्हलपमेंट08
18मॅनेजर – टॅक्सेशन05
19मॅनेजर – अकाउंट्स05
20सिनियर मॅनेजर – टॅक्सेशन02
21सिनियर मॅनेजर – अकाउंट्स02
22चीफ मॅनेजर – इन्व्हेस्टर रिलेशन्स01
एकूण 206

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) B.E./B.Tech (IT/ Computer Science/ Electronics and Communication Engineering)   (ii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) B.E./B.Tech (Computer Science / Computer Applications /IT/ Electronics / Electronics & Telecommunications/ Electronics & Communication / Electronics & Instrumentation) किंवा MCA  (ii) 06 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) BE / B.Tech (Civil)    (ii) 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) BE / B.Tech (Civil)    (ii) 04 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) BE / B.Tech (Civil)    (ii) 07 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) BE / B.Tech (Electrical)   (ii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) BE / B.Tech (Electrical)   (ii) 04 वर्षे अनुभव
  9. पद क्र.9: (i) BE / B.Tech (Electrical)   (ii) 07 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) B.E/B.Tech (Computer Science & Engineering / Computer Science / Information Technology / Electronics & Communications / Electronics & Instrumentation / Electronics & Electrical Engineering) or Master of Computer Applications / M.Sc. (Computer Science / IT / Cyber Security) किंवा M.Tech (Cyber Security)  (ii) CEH / CompTIA Security+ / CCNA/CISA  (ii) 03 वर्षे अनुभव
  11. पद क्र.11: (i) BE / B.Tech (Computer Science /IT/ Electronics & Communications/Electronics & Electrical Engineering) MCA / MSc (Computer Science/ IT/ Cyber Security) / M.Tech (Cyber Security)  (ii) CISSP/CISM/CISA  (ii) 06 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) उमेदवार हा लष्कर, नौदल किंवा वायुदलातील किमान 05 वर्षांची ‘कमिशन्ड’ सेवा झालेला अधिकारी असावा.
  13. पद क्र.13: (i) B.E./B.Tech/ M.E./ M.Tech (Computer Science / IT / Electronics & Telecommunications / Electronics & Communications) किंवा B.Sc. (Computer Science / Information Technology) किंवा M.Sc. (Computer Science / Information Technology / Data Science) किंवा BCA/MCA किंवा पदवी (Data Science / Statistics / Applied Mathematics)   (ii) 10 वर्षे अनुभव
  14. पद क्र.14: (i) B.E./B.Tech/ M.E./ M.Tech (Computer Science / IT / Electronics & Telecommunications / Electronics & Communications) किंवा B.Sc. (Computer Science / Information Technology) किंवा M.Sc. (Computer Science / Information Technology / Data Science) किंवा BCA/MCA किंवा पदवी (Data Science / Statistics / Applied Mathematics)   (ii) 06 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: (i) B.Sc. (IT/ Computer Science) किंवा B.E./B.Tech (Computer Science / Information Technology / Electronics & Telecommunications / Electronics & Communications) किंवा BCA/MCA  (ii) 06 वर्षे अनुभव
  16. पद क्र.16: (i) पदवी (Computer Science / Information Systems / Statistics / Data Science / Mathematic) किंवा M.Sc. (Data Science)/ MBA (with analytics)  (ii) 06 वर्षे अनुभव
  17. पद क्र.17: (i) B.E / B.Tech. (Computer Science / IT/ Electronics & Communications /Electronics & Telecommunications) किंवा MCA किंवा M.Sc. (IT / Computer Science)    (ii) 06 वर्षे अनुभव
  18. पद क्र.18: (i) CA/ ICWA   (ii) 02 वर्षे अनुभव
  19. पद क्र.19: (i) CA/ ICWA   (ii) 02 वर्षे अनुभव
  20. पद क्र.20: (i) CA/ ICWA   (ii) 05 वर्षे अनुभव
  21. पद क्र.21: (i) CA/ ICWA   (ii) 05 वर्षे अनुभव
  22. पद क्र.22: (i) अर्थशास्त्र किंवा वाणिज्य पदवी   (ii) 08 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 ऑगस्ट 2026 रोजी 23 ते 43 वर्षे (पदानुसार)  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/EWS/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/महिला: ₹175/-]

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2026

जाहिरात (Bank of Baroda Bharti 2026 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Bank of Baroda Bharti 2026): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही बँक ऑफ बडोदा मध्ये (Bank of Baroda Bharti 2026) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. पंजाब नॅशनल बँकेत 545 जागांसाठी भरती
  2. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2026
  3. इंडियन ओव्हरसीज बँकेत 250 जागांसाठी भरती
  4. कोकण रेल्वेत पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस पदांच्या 134 जागांसाठी भरती
  5. महाराष्ट्र राज्य शिक्षक मेगाभरती 2026 | 30,209 रिक्त पदे | Pavitra Portal
  6. भारतीय रेल्वेत 4098 जागांसाठी भरती
  7. महाराष्ट्र राज्य तलाठी भरती 2026
  8. कोकण रेल्वेत 201 जागांसाठी भरती 2026
  9. IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 11403 जागांसाठी मेगाभरती
  10. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. भरती 2026
  11. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2026
  12. युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 395 जागांसाठी भरती
  13. DCCB शिपाई भरती 2026: नवीन नियम, पात्रता आणि परीक्षा पद्धत!
  14. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  15. सीएससी ऑपरेटर आयडी 2026: ऑनलाइन कसा तयार कराल?
  16. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.