सरकारी कामे

Government works – सरकारी कामे

वृत्त विशेषउद्योग उर्जा व कामगार विभागसरकारी कामे

विज बिल दुरुस्ती करून खराब मीटर बदलून नवीन मीटर देणेबाबत अर्ज नमुना ! Application for Electricity Meter Change or reduce high electricity bill

आपल्या विजेचा मीटर खराब झाला असेल किंवा वीज वापरापेक्षा मीटर रीडिंग जास्त पडून वीज बिल जास्त आले असेल, अशा विविध

Read More
सरकारी कामेवृत्त विशेष

केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 ची ठळक वैशिष्ट्ये ! HIGHLIGHTS OF THE UNION BUDGET 2023-24

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला. या अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये खालील

Read More
सरकारी कामेमहानगरपालिकावृत्त विशेष

नवी मुंबईतील भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण प्रलंबित इमारतींसाठी सिडकोतर्फे नवी अभय योजना !

नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र, भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ

Read More
वृत्त विशेषशिक्षण मंत्रालयसरकारी कामे

खासगी कोचिंग क्लासेसमध्ये आता १६ वर्षांखालील मुलांना प्रवेश नाही; केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना

वाढत्या विद्यार्थ्यांच्या संदर्भात खाजगी कोचिंग सेंटरशी संबंधित अनेक समस्या आहेत. यामध्ये आत्महत्या प्रकरणे, आगीच्या घटना, सोयीसुविधांचा अभाव तसेच शिकवण्याच्या पद्धती

Read More
वृत्त विशेषआपले सरकार - महा-ऑनलाईनसरकारी कामे

एकही व्यवहार न झालेले CSC सेतू केंद्र बंद होणार !

जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरु करण्याची कार्यवाही जिल्हास्तरावरुन करण्यात येणार आहे. मागील वर्षाच्या एप्रिल महिन्यापासून ते आजपर्यंत एकही

Read More
वृत्त विशेषसरकारी कामे

किमान शिल्लक नसल्यास ‘त्या’ खात्यांना दंड नाही, आरबीआयने दिले सर्व बँकांना निर्देश !

ज्या बँक खात्यांमध्ये २ वर्षांपेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झालेला नाही, अशी जी बँक खाती निष्क्रिय आहेत त्या बँक खात्यांमध्ये

Read More
मंत्रिमंडळ निर्णयवृत्त विशेषसरकारी कामेसरकारी योजना

मंत्रिमंडळ निर्णय – दि. ४ जानेवारी २०२४ – Cabinet Decision

नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय १ नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातींनुसार

Read More
वृत्त विशेषमंत्रिमंडळ निर्णयसरकारी कामे

पतीऐवजी अपत्येही निवृत्तीवेतन वारसदार

सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम 2021 मधील 50 व्या नियमाच्या उपनियम(8) आणि उपनियम (9) मधील तरतुदींनुसार, सरकारी कर्मचारी अथवा निवृत्तीवेतनधारक याच्या मृत्युनंतर

Read More
वृत्त विशेषसरकारी कामे

असा वाढवा तुमचा सिबिल क्रेडिट स्कोअर ! Boost Your CIBIL Credit Score

गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, अन्य वैयक्तिक कर्जे तसेच क्रेडिट कार्ड देताना बँका सर्वप्रथम सबंधिताचा क्रेडिट स्कोअर किती आहे, हे

Read More
वृत्त विशेषआदिवासी विकास विभागसरकारी कामे

पेसा दाखल्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा ? जाणून घ्या सविस्तर माहिती !

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील उमेदवारांना अनुसूचित क्षेत्र (पेसा) दाखला देण्यासाठी स्वतंत्र वेब पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे,

Read More