ग्रामपंचायत निवडणूक वारंवार विचारले जाणारे प्रश्न – Gram Panchayat Election FAQ

राज्य निवडणूक आयोग आणि स्थानिक संस्थाच्या निवडणुकांची माहिती, कार्यपद्धती व कायदेशीर तरतुदी सोप्या शब्दांत माडंण्याच्या हेतूने हे पुस्तक तयार केले आहे . त्याची हि आवृत्ती प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध करीत आहोत. एखाद्या मुद्दाचा माहिती मध्ये विसंगती अथवा कायदेशी अर्थाबाबत प्रश्न निर्माण झाल्यास कृपया संबंधित मूळ कायदे, नियम, तसेच राज्य निवडणूक आयोगाचे आदेश व परिपत्रके पाहावीत.

ग्रामपंचायत निवडणूक वारंवार विचारले जाणारे प्रश्न – Gram Panchayat Election FAQ PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

शेअर करा:

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.