कृषी पशुसंवर्धन दुग्‍धव्‍यवसाय विकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय विभागकृषी योजनाजिल्हा परिषदमहाराष्ट्र ग्रामपंचायतमहाराष्ट्र पंचायत समितीसरकारी योजना

महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!

अर्ज एक योजना अनेक” या धर्तीवर विकसित केलेले आपले सरकार महाडीबीटी पोर्टल हा कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेला एक अग्रगण्य उपक्रम आहे. त्यानुसार विविध योजनांचा लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी एकाच अर्जामध्ये अनेक योजनांचा लाभ घेऊ शकतात. शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर लाभार्थी यादी ऑनलाईन जाहीर केली जाते.

महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करा ! MahaDBT Yojana Beneficiary List Download Online!

महाडीबीटी योजना लाभार्थी यादी ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी खालील कृषी विभागाच्या संकेतस्थळावर भेट द्या.

https://krishi.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx

वरील वेबसाईट ओपन केल्यानंतर मुख्य मेनू मध्ये महा DBT > लॉटरी तपशील वर क्लिक करा.

लॉटरी सायकल लाभार्थ्यांची यादी
लॉटरी सायकल लाभार्थ्यांची यादी

लॉटरी तपशील वर क्लिक क्लेयनानंतर दस्तावेजाचे प्रकार आणि कॅटेगरी निवडा. पुढे आपल्याला लॉटरी सायकल लाभार्थ्यांची यादी pdf फाईल दिसेल त्यावर क्लिक करून फाईल डाउनलोड करा.

थेट लाभार्थी याद्या डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

  • लॉटरी सायकल 5 मधील लाभार्थ्यांची यादी – Lottery Cycle 5
  • लॉटरी सायकल 6 मधील लाभार्थ्यांची यादी – Lottery Cycle 6
  • लॉटरी सायकल 7 मधील लाभार्थ्यांची यादी – Lottery Cycle 7

शेतकरी बांधवांची महाडीबीटी प्रणालीवर लॉटरी मध्ये निवड झाल्यानंतर आणि पूर्व संमती मिळाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

हेही वाचा – सर्व शेतकरी योजना आता “महाडीबीटी शेतकरी मोबाईल अ‍ॅप” वर – MahaDBT Farmer App

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.