आपले सरकार - महा-ऑनलाईननोकरी भरतीवृत्त विशेषसरकारी योजना

पीएम इंटर्नशिप योजना

PM इंटर्नशिप (PM Internship Scheme) योजनेने अधिकृतपणे नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे, 1 कोटी तरुणांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार त्यांचे अर्ज खालील अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाईन सबमिट करू शकतात.

पीएम इंटर्नशिप योजना – PM Internship Scheme:

एकूण जागा: 8000+ जागा.

योजनेचे नाव व तपशील:

अ. क्र.योजनेचे नावपद संख्या
1PM इंटर्नशिप योजना8000+
एकूण जागा8000+

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी/ITI/डिप्लोमा/BA/B.Sc/B.Com/BCA/BBA/B.Pharma

वयाची अट: 12 मार्च 2025 रोजी 21 ते 24 वर्षे.

फी: फी नाही.

PM इंटर्नशिप योजनेची वैशिष्ट्ये: 

  1. भारतातील प्रमुख कंपन्यांमधील वास्तविक जीवनाचा अनुभव (12 महिने)
  2. मासिक सहाय्यक: ₹5000/-
  3. एकवेळ अनुदान: ₹6000/-
  4. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण.

जाहिरात (PM Internship Scheme Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for PM Internship Scheme ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

    1. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती
    2. भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलट पदाच्या 9900 जागांसाठी भरती
    3. नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती – 2025
    4. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरती
    5. सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड मध्ये 212 जागांसाठी भरती – 2025
    6. कर्मचारी राज्य विमा महामंडळात 558 जागांसाठी भरती – 2025

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

2 thoughts on “पीएम इंटर्नशिप योजना

  • Deepak milind parab

    Very good

    Reply
  • Prajwal shashikant koli

    Fireman

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.