नोकरी भरतीवृत्त विशेष

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागामध्ये (SECR Bharti) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती – SECR Bharti 2025:

जाहिरात क्र.: P/NGP/SAS/2024/16

आस्थापना क्र.: E05202702695 & E05202702494

एकूण : 1007 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1007
एकूण 1007

ट्रेड नुसार तपशील:

अ. क्र.ट्रेड पद संख्या
नागपूर विभाग 
1 फिटर66
2 कारपेंटर39
3वेल्डर17
4COPA170
5इलेक्ट्रिशियन253
6स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट20
7प्लंबर36
8पेंटर52
9वायरमन42
10इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक12
11डीझेल मेकॅनिक110
12उपहोलस्टेरेर (ट्रिमर)0
13मशिनिस्ट05
14टर्नर07
15डेंटल लॅब टेक्निशियन01
16हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन01
17हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर01
18गॅस कटर00
19स्टेनोग्राफर (हिंदी)12
20केबल जॉइंटर21
21डिजिटल फोटोग्राफर03
22ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV)03
23MMTM12
24मेसन36
एकूण 919
मोतीबाग वर्कशॉप 
1फिटर44
2वेल्डर09
3 कारपेंटर00
4पेंटर00
5टर्नर04
6सेक्रेटरिअल स्टेनो00
7इलेक्ट्रिशियन18
8COPA13
एकूण 88
Grand Total1007

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 05 एप्रिल 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर विभाग

फी : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मे 2025

जाहिरात (SECR Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for SECR Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती (SECR Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

नोकरी भरतीचे पुढील लेख देखील वाचा!

  1. नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती – 2025
  2. बँक ऑफ इंडिया मध्ये 400 जागांसाठी भरती
  3. MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा
  4. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2025
  5. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत एक्झिक्युटिव पदाची भरती
  6. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती – 2025
  7. इंडियन ऑइल मध्ये 246 जागांसाठी भरती – 2025
  8. इंडियन ओव्हरसीज बँकेत 750 जागांसाठी भरती – 2025
  9. पंजाब नॅशनल बँकेत 350 जागांसाठी भरती – 2025
  10. केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरती

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.