आपले सरकार - महा-ऑनलाईननोकरी भरतीवृत्त विशेष

आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती 2026

सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड मार्फत (Aadhaar Operator Supervisor Bharti 2026) आधार पर्यवेक्षक/ ऑपरेटर पदांच्या 250+ जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती – Aadhaar Operator Supervisor Bharti 2026:

एकूण जागा: 250+ जागा.

पदाचे नाव व तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1आधार ऑपरेटर/सुपरवायझर250+
एकूण जागा250+

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण+ITI किंवा 10वी उत्तीर्ण+डिप्लोमा.

वयाची अट: 18 वर्षे किंवा अधिक

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मार्च 2026

जाहिरात (Notification Aadhaar Operator Supervisor Bharti 2026): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती 2026 (Aadhaar Operator Supervisor Bharti 2026) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. आधार सेंटर सुरु करण्यासाठी ऑपरेटर/पर्यवेक्षक सर्टिफिकेट ऑनलाईन काढण्याची प्रोसेस!
  2. CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज!
  3. CSC सेंटर साठी असा करा ऑनलाईन TEC कोर्स !
  4. आधार अपडेट सेंटरसाठी असा करा ऑनलाईन नोंदणी अर्ज (CSC Aadhaar UCL Center)
  5. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 235 जागांसाठी भरती
  6. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  7. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

शेअर करा:
```html
Join Now
Join Now

One thought on “आधार ऑपरेटर सुपरवायझर भरती 2026”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.