नोकरी भरतीवृत्त विशेष

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये (SSC Selection Posts Bharti 2025) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती – SSC Selection Posts Bharti 2025:

जाहिरात क्र.: Phase-XIII/2025/Selection Posts

परीक्षेचे नाव: SSC Selection Posts XIII Exam 2025

एकूण : 2423 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नाव
1कॅन्टीन अटेंडंट
2फ्युमिगेशन असिस्टंट
3 ज्युनियर इंजिनिअर
4टेक्निकल सुपरिटेंडेंट
5सिनियर सायंटिफिक असिस्टंट
6गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर
7मॅनेजर कम अकाउंटंट
8फायरमन
9सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर
10टेक्निकल ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2025 (11:00 PM)

परीक्षा: 24 जुलै ते 04 ऑगस्ट 2025

जाहिरात (SSC Selection Posts Bharti Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for SSC Selection Posts Bharti): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती (SSC Selection Posts Bharti) – 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 494 जागांसाठी भरती
  2. रयत शिक्षण संस्थेत 1280 जागांसाठी भरती
  3. भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती
  4. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  5. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  6. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  7. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  8. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  9. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  10. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  11. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.