नोकरी भरतीवृत्त विशेष

रयत शिक्षण संस्थेत 1280 जागांसाठी भरती

रयत शिक्षण संस्थेत काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रयत शिक्षण संस्थेत (Rayat Shikshan Sanstha Bharti) सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल, व शारीरिक शिक्षण संचालक पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

रयत शिक्षण संस्थेत 1280 जागांसाठी भरती – Rayat Shikshan Sanstha Bharti 2025:

एकूण : 1280 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावविद्यापीठ
पद संख्या
1सहाय्यक प्राध्यापककर्मवीर भाऊराव पाटील, विद्यापीठ365
शिवाजी विद्यापीठ905
2ग्रंथपालशिवाजी विद्यापीठ03
3शारीरिक शिक्षण संचालकशिवाजी विद्यापीठ07
एकूण 1280

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) पदव्युत्तर पदवी/SET/NET/पदवीधर/Ph.D किंवा समतुल्य  (ii) अनुभव
  2. पद क्र.2: शिक्षण हे यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसार आहे.
  3. पद क्र.3: शिक्षण हे यूजीसी, महाराष्ट्र सरकार आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांनी ठरवून दिलेल्या नियमांनुसार आहे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : ₹200/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 मे 2025

मुलाखत: 03 व 04 जून 2025

जाहिरात (Rayat Shikshan Sanstha Bharti Notification):

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Rayat Shikshan Sanstha Bharti ): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, आम्ही रयत शिक्षण संस्थेत 1280 जागांसाठी भरती (Rayat Shikshan Sanstha Bharti) – 2025 विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती
  2. पोस्ट ऑफिस भरती २०२५ – ग्रामीण डाक सेवक निकाल जाहीर !
  3. आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया २०२५
  4. महाज्योती मार्फत मोफत टॅब साठी ऑनलाईन अर्ज सुरु !
  5. MahaDBT Scholarship : महाडीबिटी शिष्यवृत्ती / फ्रीशीप योजनांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु !
  6. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या तरतूदींमध्ये सुधारणा!
  7. नवीन उद्योग सुरु करायचा आहे? तर सरकारच्या “मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्यासाठी हे वाचाच!
  8. उद्योगिनी योजनेतून महिलांना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज व 30% अनुदान !
  9. हे 40 व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकार देणार १ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज ! Maharashtra government business loan scheme

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.