नोकरी भरतीवृत्त विशेष

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती – 2025

पोलीस दलामध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदासाठी (Police Bharti – 2025) 15300+ जागांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

महाराष्ट्र राज्य पोलीस भरती – Police Bharti 2025:

एकूण : 15300+ जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पोलीस शिपाई (Police Constable)12624
2पोलीस शिपाई-वाहन चालक (Police Constable-Driver)515
3पोलीस शिपाई-SRPF (Police Constable-SRPF) 1566
4पोलीस बॅन्डस्मन (Police Bandsmen) 113
5कारागृह शिपाई (Prison Constable)554
एकूण 15300+

युनिट नुसार रिक्त जागा:

अ. क्र.युनिटपद संख्या 
1मुंबई2643
2ठाणे शहर654
3पुणे शहर1968
4नागपूर शहर725
5पिंपरी चिंचवड322
6मिरा भाईंदर921
7सोलापूर शहर85
8नवी मुंबई527
9लोहमार्ग मुंबई743
10ठाणे ग्रामीण167
11रायगड97
12रत्नागिरी108
13सिंधुदुर्ग87
14नाशिक ग्रामीण380
15धुळे133
16लोहमार्ग छ. संभाजीनगर93
17वाशिम48
18अहिल्यानगर73
19कोल्हापूर88
20पुणे ग्रामीण72
21लोहमार्ग नागपूर18
22सोलापूर90
23छ. संभाजीनगर ग्रामीण57
24छ. संभाजीनगर शहर150
25परभणी97
26हिंगोली64
27लातूर46
28नांदेड199
29अमरावती ग्रामीण214
30अकोला161
31बुलढाणा162
32यवतमाळ161
33नागपूर ग्रामीण272
34वर्धा134
35गडचिरोली744
36चंद्रपूर215
37भंडारा59
38गोंदिया69
39लोहमार्ग पुणे54
40पालघर165
41बीड174
42धाराशिव148
32जळगाव171
44जालना156
45सांगली59
एकूण 13700+
पोलीस शिपाई-SRPF
1पुणे SRPF 173
2पुणे SRPF 2120
3नागपूर SRPF 452
4दौंड SRPF 5104
5धुळे SRPF 671
6दौंड SRPF 7165
7गडचिरोली SRPF 1385
8गोंदिया SRPF 15171
9कोल्हापूर SRPF 1631
10चंद्रपूर SRPF 17244
11काटोल नागपूर SRPF 18159
12वरणगाव  SRPF 20291
एकूण 1500+
Grand Total15300+

शैक्षणिक पात्रता: 

  1. पोलीस शिपाई,पोलीस शिपाई-वाहन चालक, पोलीस शिपाई-SRPF & कारागृह शिपाई: इयत्ता 12वी उत्तीर्ण.
  2. पोलीस बॅन्डस्मन: इयत्ता 10वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:  

उंची/छाती पुरुषमहिला
उंची165 सेमी पेक्षा कमी नसावी155 सेमी पेक्षा कमी नसावी
छाती न फुगवता 79 सेमीपेक्षा कमी नसावी

शारीरिक परीक्षा:  

पुरुष महिलागुण 
धावणी (मोठी)1600 मीटर800 मीटर20 गुण
धावणी (लहान)100 मीटर100 मीटर15 गुण
बॉल थ्रो (गोळा फेक)15 गुण
50 गुण 

वयाची अट: 30 नोव्हेंबर 2025 रोजी, [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]

  1. पोलीस शिपाई, पोलीस बॅन्डस्मन & कारागृह शिपाई: 18 ते 28 वर्षे
  2. पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
  3. पोलीस शिपाई-SRPF: 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

फी : खुला प्रवर्ग: ₹450/-    [मागास प्रवर्ग: ₹350/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2025

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (Police Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for Police Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 (Police Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांसाठी भरती
  2. भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी मेगाभरती
  3. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 – पात्रता, रिक्त पदे आणि निवड प्रक्रिया!
  4. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  5. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.