वृत्त विशेषनोकरी भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांची भरती – MSC Bank Recruitment 2022

महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., (एमएससी बँक) मुंबई, एक शेड्युल्ड बँक ही महाराष्ट्र राज्यातील आघाडीची सर्वोच्च सहकारी बँक आहे, ज्याची स्थापना 1911 मध्ये झाली आहे. बँकेचे मुंबई येथील मुख्य कार्यालय, 6 प्रादेशिक कार्यालये आणि 57 शाखांद्वारे कामकाज सुरू आहे.

बँकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागात सहाय्यक व्यवस्थापक, अधिकारी श्रेणी II आणि कनिष्ठ अधिकारी (विशेष अधिकारी) या पदांसाठी बँक महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत विविध पदांची भरती – MSC Bank Recruitment 2022:

जाहिरात क्र.: 1/MSC Bank/2021-2022

>

एकूण जागा: 17 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नाव  पद संख्या
1सहाय्यक व्यवस्थापक02
2अधिकारी – ग्रेड II05
3कनिष्ठ अधिकारी10
एकूण जागा17

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) B.E./B.Tech (CS/IT) किंवा /MCA किंवा MSC (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 05 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) B.E./B.Tech (CS/IT) किंवा /MCA किंवा MSC (कॉम्प्युटर सायन्स/IT) (ii) 03 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) B.E./B.Tech (CS/IT) किंवा /MCA किंवा MSC (कॉम्प्युटर सायन्स/IT)/BCS/BSC-IT/BCA (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी.

  1. पद क्र.1: 18 ते 35 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 33 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 30 वर्षे/18 ते 33 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

फी: 1770/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 मार्च 2022

ऑनलाईन परीक्षा: एप्रिल 2022.

जाहिरात (Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

हेही वाचा – पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 115 जागांसाठी भरती – Powergrid Recruitment 2022

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

आमच्या सोशल मीडिया ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी इथे क्लिक करा !!

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.