मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती
मुंबई उच्च न्यायालयात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court Bharti 2025) 2331 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
मुंबई उच्च न्यायालयात मेगाभरती – Bombay High Court Bharti 2025:
एकूण जागा: 2331 जागा
पदाचे नाव व तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | लघुलेखक (उच्च श्रेणी) | 19 |
| 2 | लघुलेखक (निम्न श्रेणी) | 56 |
| 3 | लिपिक | 1332 |
| 4 | वाहनचालक (Staff-Car-Driver) | 37 |
| 5 | शिपाई/हमाल/फरश | 887 |
| एकूण जागा | 2331 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- पद क्र.2: (i) पदवीधर (ii) शॉर्ट हैण्ड 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- पद क्र.3: (i) पदवीधर (ii) संगणक टायपिंग बेसिक कोर्समधील प्रमाणपत्र (GCC-TBC) किंवा ITI (इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि) (iii) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके मोटार वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.5: किमान 07वी उत्तीर्ण
वयाची अट: 08 डिसेंबर 2025 रोजी [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
- पद क्र.1: 21 ते 38 वर्षे
- पद क्र.2: 21 ते 38 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 38 वर्षे
- पद क्र.4: 21 ते 38 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 38 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई, नागपूर आणि छ.संभाजीनगर
फी: ₹1000/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2026 16 जानेवारी 2026 (05:00 PM
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Bombay High Court Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (Apply Online for Bombay High Court Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
- पद क्र.1 ऑनलाईन अर्ज
- पद क्र.2 ऑनलाईन अर्ज
- पद क्र.3 ऑनलाईन अर्ज
- पद क्र.4 ऑनलाईन अर्ज
- पद क्र.5 ऑनलाईन अर्ज
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, मुंबई उच्च न्यायालयात 2331 जागांसाठी मेगाभरती (Bombay High Court Bharti 2025) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- भारतीय स्टेट बँकेत 996 जागांसाठी भरती
- SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती
- इंडियन ऑइल मध्ये 2756 जागांसाठी भरती
- RITES लिमिटेड मध्ये विविध अभियांत्रिकी पदांसाठी मोठी भरती
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

