नोकरी भरतीवृत्त विशेष

केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती

केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये (KVS NVS Bharti 2025) 14967 जागांसाठी भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती भरती – KVS NVS Bharti 2025:

जाहिरात क्र.: 01/2025

एकूण : 14967 जागा

पदाचे नाव आणि तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
KVS
1असिस्टंट कमिश्नर08
2प्रिंसिपल134
3वाइस प्रिंसिपल58
4पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1465
5प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2794
6लायब्रेरियन147
7प्राथमिक शिक्षक (PRTs)3365
8अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर12
9फायनान्स ऑफिसर05
10असिस्टंट इंजिनिअर02
11असिस्टंट सेक्शन ऑफिसर74
12ज्युनियर ट्रान्सलेटर08
13सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट280
14ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट714
15स्टेनो ग्रेड I13
16स्टेनो ग्रेड II57
एकूण 9126
NVS
17असिस्टंट कमिश्नर09
18प्रिंसिपल93
19पदव्युत्तर शिक्षक (PGT)1513
20पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)18
21प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2978
22प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)443
23ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre)46
24ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre)552
25लॅब अटेंडंट165
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)24
एकूण 5841
Grand Total14967

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) अनुभव.
  3. पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) अनुभव.
  4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed
  5. पद क्र.5: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) B.Ed.
  6. पद क्र.6: 50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 10वी /12वी उत्तीर्ण (ii) संबंधित विषयात पदवी
  8. पद क्र.8: (i) पदवीधर  (ii) केंद्रीय सरकार/केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.
  9. पद क्र.9: (i) 50% गुणांसह B.Com/M.Com     (ii) वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत 04 वर्षे अनुभव
  10. पद क्र.10: (i) B.E (Civil/Electrical)   (ii) 02 वर्षे अनुभव.
  11. पद क्र.11: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे (Rs.25500-Rs. 81100/) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
  12. पद क्र.12: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
  13. पद क्र.13: (i) पदवीधर  (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे (Rs.19900-63200/-) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
  14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  15. पद क्र.15: (i) पदवीधर  (ii) इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि.  (iii) केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4वर काम
  16. पद क्र.16: (i)  पदवीधर  (ii)  कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
  17. पद क्र.17: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) 03 वर्षे अनुभव.
  18. पद क्र.18: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी    (ii) B.Ed     (iii) अनुभव.
  19. पद क्र.19: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed
  20. पद क्र.20: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  (ii) B.Ed
  21. पद क्र.21: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) B.Ed.
  22. पद क्र.22: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  (ii) B.Ed.
  23. पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  24. पद क्र.24: (i) 12वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
  25. पद क्र.25: 10वी उत्तीर्ण  + लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)
  26. पद क्र.26: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 04 डिसेंबर 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2, 18: 35 ते 50 वर्षे
  3. पद क्र.3: 35 ते 45 वर्षे
  4. पद क्र.4, 19, & 20: 40 वर्षांपर्यंत
  5. पद क्र.5, 6, 9, 10, 11, 21 & 22: 35 वर्षांपर्यंत
  6. पद क्र.7, 12, 13, 15, 25 & 26: 30 वर्षांपर्यंत
  7. पद क्र.8 & 17: 45 वर्षांपर्यंत
  8. पद क्र.14, 16, 23 & 24: 27 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फी : [SC/ST/PWD/ExSM: ₹500/-]

  1. पद क्र.1,2, 3, 17 & 18: General/OBC/EWS: ₹2800/-
  2. पद क्र.4 ते 12, 19,20, 21 & 22: General/OBC/EWS: ₹2000/-
  3. पद क्र.13 ते 16 & 23 ते 26: General/OBC/EWS: ₹1700/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 डिसेंबर 2025 11 डिसेंबर 2025 (11:50 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (KVS NVS Bharti 2025 Notification): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

ऑनलाईन अर्ज (Apply Online for KVS NVS Bharti 2025): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

या लेखात, केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती भरती (KVS NVS Bharti 2025) भरती विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.

पुढील लेख देखील वाचा!

  1. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 1300+जागांसाठी भरती
  2. पंजाब नॅशनल बँकेत 750 जागांसाठी भरती
  3. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागांसाठी भरती
  4. भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी मेगाभरती
  5. महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2025 – पात्रता, रिक्त पदे आणि निवड प्रक्रिया!
  6. दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
  7. शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !

आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!

वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

शेअर करा:
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now
Instagram Channel Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.