शेतीपिक नुकसानीवर जलद मदत : ई-पंचनामे व ॲग्रीस्टॅक योजनेशी एकत्रिकरणाची संपूर्ण माहिती!
शेती हा महाराष्ट्रातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. परंतु नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, गारपीट, पूर इत्यादी कारणांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या
Read More