भारतीय रेल्वेत 312 जागांसाठी भरती
भारतीय रेल्वे मध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे मध्ये (RRB Isolated Bharti 2026) भरती सुरू आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.
भारतीय रेल्वेत 312 जागांसाठी भरती – RRB Isolated Bharti 2026:
जाहिरात क्र.: CEN No.08/2025 (Isolated Categories)
एकूण : 312 जागा
पदाचे नाव आणि तपशील:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | चीफ लॉ असिस्टंट | 22 |
| 2 | पब्लिक प्रॉसिक्यूटर | 07 |
| 3 | ज्युनियर ट्रांसलेटर (हिंदी) | 202 |
| 4 | सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर | 15 |
| 5 | स्टाफ अॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर | 24 |
| 6 | सायंटिफिक असिस्टंट (Training) | 02 |
| 7 | लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist & Metallurgist) | 39 |
| 8 | सायंटिफिक सुपरवायझर / एर्गोनॉमिक्स अॅण्ड ट्रेनिंग | 01 |
| एकूण | 312 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे सराव
- पद क्र.2: (i) विधी पदवी (ii) पाच वर्षांचा वकिली अनुभव.
- पद क्र.3: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Public Relations / Advertising /Journalism / Mass Communication)
- पद क्र.5: (i) पदवीधर (ii) डिप्लोमा (Labour/ Social Welfare/ Labour Laws) किंवा LLB किंवा PG डिप्लोमा (Personnel Management) किंवा MBA (Personnel Management)
- पद क्र.6: (i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी. (ii) मानसशास्त्रीय चाचण्यांच्या व्यवस्थापनात एक वर्षाचा अनुभव.
- पद क्र.7: 12वी (Physics and Chemistry) उत्तीर्ण
- पद क्र.8: (i) मानसशास्त्रात द्वितीय श्रेणीची पदव्युत्तर पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव.
वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 32 वर्षे
- पद क्र.3 ते 5: 18 ते 33 वर्षे
- पद क्र.6 & 8: 18 ते 35 वर्षे
- पद क्र.7: 18 ते 30 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2026
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
जाहिरात (Notification RRB Isolated Bharti 2026): जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज (RRB Isolated Bharti 2026 Apply Online): ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईट: अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
या लेखात, भारतीय रेल्वेत 312 जागांसाठी भरती (RRB Isolated Bharti 2026) विषयीची संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल. तुम्हाला हा लेख आवडला तर नक्की शेअर करा. तुम्हाला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया टिप्पणी द्या.
पुढील लेख देखील वाचा!
- MPSC मार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 – संपूर्ण मार्गदर्शक!
- इंडियन ऑइल मध्ये 394 जागांसाठी भरती
- SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती
- इंडियन ऑइल मध्ये 2756 जागांसाठी भरती
- RITES लिमिटेड मध्ये विविध अभियांत्रिकी पदांसाठी मोठी भरती
- दहावी नंतर करिअर पर्याय : टेक्निकल आणि औद्योगिक क्षेत्रातील संधी!
- शासकीय दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्रे !
आमच्या सोशल मीडिया व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी येथे क्लिक करा !!
वरील लेख आपल्या सर्व मित्रांना शेअर करा. आपल्याला या लेखाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया कमेंट करा.

